Jump to content

"भाऊ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
महाराष्ट्रात ’भाऊ हे नाव लावणारे अनेक लेखक, कवी आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती आहेत, किंवा होऊन गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा हा परिचय :-

* भाऊ काळवीट -कवी; ’माझेही थोडेसे’ हा त्यांचा काव्यसंग्रह.
* [[भाऊराव कोल्हटकर]] -एक मराठी नाट्य‍अभिनेते.
* भाऊ गांवडे -कथाकार; ’प्रकाशाच्या उंबरठ्यावर’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक
* [[भाऊसाहेब तारकुंडे]] -
* [[भाऊ दाजी लाड]] -एक मराठी समाज सेवक.
* भाऊ धर्माधिकारी - [[दादा धर्माधिकारी|दादा धर्माधिकारींचे]] बंधू. ’दादांची भाषणे’ हे संपादित पुस्तक आणि ’उच्चार्थ साधक शंकर राव’ हे त्यांनी लिहिलेले चरित्र.
* [[भाऊसाहेब पाटणकर]] -
* [[भाऊ पाध्ये]] -प्रतिभावान मराठी लेखक. ’वासूनाका’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी.
* [[भाऊराव पायगोंडा पाटील]] -
* भाऊसाहेब पेशवे -पानिपतच्या युद्धात वीरगती प्राप्‍त झालेले मराठ्यांचे सरदार.
* भाऊ बाविस्कर -मराठी लेखक; ’’राजा चैतम्याचा’आणि विस्तवाशी खेळायचंय मला’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.
* भाऊ मांडवकर -एक मराठी कवी आणि लेखक. पानोळ्या आणि राखुंडा हे त्यांचे काव्यसंग्रह आणि ’काय गुन्हा केला?’ ही कादंबरी.
* भाऊ रानडे -एक राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. ’शलाका’ या नावाचे त्यांनी .....चे चरित्र लिहिले आहे.
* भाऊसाहेब बाळासाहेब पवार -चरित्रलेखनकर्ते; ’संभाजी महाराजांचे चरित्र’ या पुस्तकाचे लेखक.
* भाऊसाहेब मंत्री -’अश्राप’ या कादंबरीचे लेखक.
* [[भाऊ हर्णेकर]] -

{{विस्तार}}
{{विस्तार}}



१७:०७, २९ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्रात ’भाऊ हे नाव लावणारे अनेक लेखक, कवी आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती आहेत, किंवा होऊन गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा हा परिचय :-

  • भाऊ काळवीट -कवी; ’माझेही थोडेसे’ हा त्यांचा काव्यसंग्रह.
  • भाऊराव कोल्हटकर -एक मराठी नाट्य‍अभिनेते.
  • भाऊ गांवडे -कथाकार; ’प्रकाशाच्या उंबरठ्यावर’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक
  • भाऊसाहेब तारकुंडे -
  • भाऊ दाजी लाड -एक मराठी समाज सेवक.
  • भाऊ धर्माधिकारी - दादा धर्माधिकारींचे बंधू. ’दादांची भाषणे’ हे संपादित पुस्तक आणि ’उच्चार्थ साधक शंकर राव’ हे त्यांनी लिहिलेले चरित्र.
  • भाऊसाहेब पाटणकर -
  • भाऊ पाध्ये -प्रतिभावान मराठी लेखक. ’वासूनाका’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी.
  • भाऊराव पायगोंडा पाटील -
  • भाऊसाहेब पेशवे -पानिपतच्या युद्धात वीरगती प्राप्‍त झालेले मराठ्यांचे सरदार.
  • भाऊ बाविस्कर -मराठी लेखक; ’’राजा चैतम्याचा’आणि विस्तवाशी खेळायचंय मला’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.
  • भाऊ मांडवकर -एक मराठी कवी आणि लेखक. पानोळ्या आणि राखुंडा हे त्यांचे काव्यसंग्रह आणि ’काय गुन्हा केला?’ ही कादंबरी.
  • भाऊ रानडे -एक राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. ’शलाका’ या नावाचे त्यांनी .....चे चरित्र लिहिले आहे.
  • भाऊसाहेब बाळासाहेब पवार -चरित्रलेखनकर्ते; ’संभाजी महाराजांचे चरित्र’ या पुस्तकाचे लेखक.
  • भाऊसाहेब मंत्री -’अश्राप’ या कादंबरीचे लेखक.
  • भाऊ हर्णेकर -