Jump to content

"नीरजा (कवयित्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
}}
}}


'''नीरजा''' या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत. 'ग्रंथाली' आणि 'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत, त्यांच्या आईचे नाव वसुधा पाटील. त्यांचा आपल्या आगरी समाजातील महिलांशी मोठा संपर्क होता. त्यांची अनेक लोकगीतेही त्यांनी संकलित केली होती. आईच्या या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांनी जमा केलेल्या लोकवाङ्मयातून आत्मनिष्ठ स्त्रीच्या घडलेल्या दर्शनाचा नीरजा यांच्यावर प्रखर प्रभाव पडलेला आहे.
मराठीतील कवयित्री व कथाकार
==साहित्य==
कथा संग्रह :
* पावसात सूर्य शोधणारी माणसं
* जे दर्पणी बिंबले


नीरजा यांच्या कवितालेखनाला महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर. विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात ६०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर 'सावित्री' ही कविता वाचली होती. या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कविसंमेलनात झाला.
==संदर्भ==
लोकसत्ता, दि.२२ जून २०१३


’वेणा’ हा नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह. त्यांच्या चौथ्या कवितासंग्रहाला कोठावळे पुरस्कार मिळाला.
.
==नीरजा यांचे साहित्य==

* ओल हरविलेली माती (कथासंग्रह)
* जे दर्पणी बिंबले (कथासंग्रह)
* निरर्थकाचे पक्षी (कवितासंग्रह)
* पावसात सूर्य शोधणारी माणसं (कथासंग्रह)
* बदलत्या चौकटी
* वेणा (कवितासंग्रह)
* स्त्रीगणेशा (कवितासंग्रह)

==पुरस्कार आणि सन्मान==
* निरर्थकाचे पक्षी या पुस्तकाला केशवराव कोठावळे पुरस्कार
* "कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्रीप्रतिमा‘ या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या "कुसुमाग्रज प्रतिष्ठान‘तर्फे त्यांना बोलावण्यात आले होते.

==संदर्भ==
* लोकसत्ता, दि.२२ जून २०१३
* [[http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5489699116386702261&SectionId=3SectionName=सप्तरंग&NewsTitle=किती गृहीत धराल घरातल्या बाईला?(नीरजा)]]
[[वर्ग:मराठी कवयित्री]]
[[वर्ग:मराठी कवयित्री]]

१५:५५, २८ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

नीरजा
चित्र:Niraja.jpg
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी

नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत. 'ग्रंथाली' आणि 'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत, त्यांच्या आईचे नाव वसुधा पाटील. त्यांचा आपल्या आगरी समाजातील महिलांशी मोठा संपर्क होता. त्यांची अनेक लोकगीतेही त्यांनी संकलित केली होती. आईच्या या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांनी जमा केलेल्या लोकवाङ्मयातून आत्मनिष्ठ स्त्रीच्या घडलेल्या दर्शनाचा नीरजा यांच्यावर प्रखर प्रभाव पडलेला आहे.

नीरजा यांच्या कवितालेखनाला महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर. विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात ६०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर 'सावित्री' ही कविता वाचली होती. या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कविसंमेलनात झाला.

’वेणा’ हा नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह. त्यांच्या चौथ्या कवितासंग्रहाला कोठावळे पुरस्कार मिळाला. .

नीरजा यांचे साहित्य

  • ओल हरविलेली माती (कथासंग्रह)
  • जे दर्पणी बिंबले (कथासंग्रह)
  • निरर्थकाचे पक्षी (कवितासंग्रह)
  • पावसात सूर्य शोधणारी माणसं (कथासंग्रह)
  • बदलत्या चौकटी
  • वेणा (कवितासंग्रह)
  • स्त्रीगणेशा (कवितासंग्रह)

पुरस्कार आणि सन्मान

  • निरर्थकाचे पक्षी या पुस्तकाला केशवराव कोठावळे पुरस्कार
  • "कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्रीप्रतिमा‘ या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या "कुसुमाग्रज प्रतिष्ठान‘तर्फे त्यांना बोलावण्यात आले होते.

संदर्भ