"सरिता पदकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख सरिता पत्की वरुन सरिता पदकी ला हलविला
(चर्चा | योगदान)
ओळ ९: ओळ ९:
* कभी कभी
* कभी कभी
* काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन)
* काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन)
* गुटर्गू गुटर्गू
* चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
* चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
* खून पहावा करून (नाटक)
* खून पहावा करून (नाटक; अनुवादित, मूळ इंग्रजी नाटक - नॉट इन द बुक, लेखक ऑर्थर वॅटकिन)
* घुम्मट (कथा संग्रह)
* घुम्मट (कथा संग्रह)
* लगनगंधार (काव्यसंग्रह)
* लगनगंधार (काव्यसंग्रह)

१९:५५, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

सरिता मंगेश पत्की (किंवा सरिता पदकी) (जन्म : १३ डिसेंबर, १९२८) या मराठीतील एक चतुरस्र लेखिका आहेत. त्यांच्या नावावर चार अनुवादित पुस्तके आणि भरपूर बालवाङ्‌मय आहे.

मराठी लेखक मंगेश भगवंत पदकी (१९२३-१९९९) हे त्यांच्या पतीचे नाव.


सरिता पत्की यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगणात माझ्या (काव्यसंग्रह)
  • आधुनिक महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंतांचे स्त्री जीवनविषयक संकलन (संपादित-मार्च १९९७)
  • कभी कभी
  • काळोखाची लेक (अनुवादित-ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांचे आत्मनिवेदन)
  • गुटर्गू गुटर्गू
  • चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)
  • खून पहावा करून (नाटक; अनुवादित, मूळ इंग्रजी नाटक - नॉट इन द बुक, लेखक ऑर्थर वॅटकिन)
  • घुम्मट (कथा संग्रह)
  • लगनगंधार (काव्यसंग्रह)
  • बाधा (नाटक)(१९५५)
  • बारा रामाचे देऊळ (१९६३)
  • सीता (नाटक)
  • हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)

सरिता पत्की यांचे बालवाङ्‌मय

  • बारा रामाचं देऊळ
  • छोटू हत्तीची गोष्ट