"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
| चित्र_रुंदी = |
| चित्र_रुंदी = |
||
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}} |
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}} |
||
| पूर्ण_नाव = |
| पूर्ण_नाव = किशोर अमृत प्रधान |
||
| जन्म_दिनांक = |
| जन्म_दिनांक = १ नोव्हेंबर, १९३६ |
||
| जन्म_स्थान = |
| जन्म_स्थान = |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = |
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = |
||
| पुरस्कार = |
| पुरस्कार = |
||
| वडील_नाव = |
| वडील_नाव = अमृतराव ऊर्फ काकासाहेब प्रधान |
||
| आई_नाव = |
| आई_नाव = |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = [[शोभा प्रधान]] |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
| संकेतस्थळ = |
| संकेतस्थळ = |
||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाट्यछटा लिहिणाऱ्या आणि बसविणाऱ्या होत्या. वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले. |
|||
मुंबईत येऊन किशोर प्रधान यांनी एम.ए. केले आणि [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’]]मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण केले. लगेचच ग्लॅक्सो कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली, तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. |
|||
नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले, आणि पाठोपाठ २३ ऑक्टोबर १९६६ ला किशोर प्रधान यांचे शोभा वकील यांच्याशी लग्न झाले. |
|||
==किशोर प्रधान यांच्वी भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)== |
|||
* काका किशाचा |
|||
* घरोघरी मातीच्या चुली (सुनील) |
|||
* जेव्हा यमाला डुलकी लागते (बाळासाहेब) |
|||
* तात्पर्य |
|||
* तीन चोक तेरा |
|||
* ती पाहताच बाला (बंड्या) |
|||
* प्रीतीच्या रे पाखरा |
|||
* बेबी (डायरेक्टर) |
|||
* मालकीण, मालकीण दार उघड |
|||
* या, घर आपलंच आहे (नाथ) |
|||
* रात्र थोडी सोंगं फार (भरत) |
|||
* लागेबांधे (सेक्रेटरी) |
|||
* लैला ओ लैला (मनोहर) |
|||
* संभव-असंभव : मूळ गुजराथी नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - [[शोभा प्रधान]] |
|||
* हँड्स अप (रविराज) |
|||
* हनीमून झालाच पाहिजे (बनचुके) |
|||
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|प्रधान, किशोर]] |
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|प्रधान, किशोर]] |
||
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|प्रधान, किशोर]] |
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|प्रधान, किशोर]] |
१२:२४, ३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
किशोर प्रधान | |
---|---|
जन्म |
किशोर अमृत प्रधान १ नोव्हेंबर, १९३६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | अमृतराव ऊर्फ काकासाहेब प्रधान |
पत्नी | शोभा प्रधान |
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाट्यछटा लिहिणाऱ्या आणि बसविणाऱ्या होत्या. वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.
मुंबईत येऊन किशोर प्रधान यांनी एम.ए. केले आणि ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण केले. लगेचच ग्लॅक्सो कंपनीत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली, तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले.
नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की आपल्या कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बसस्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायियांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर आले, आणि पाठोपाठ २३ ऑक्टोबर १९६६ ला किशोर प्रधान यांचे शोभा वकील यांच्याशी लग्न झाले.
किशोर प्रधान यांच्वी भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- काका किशाचा
- घरोघरी मातीच्या चुली (सुनील)
- जेव्हा यमाला डुलकी लागते (बाळासाहेब)
- तात्पर्य
- तीन चोक तेरा
- ती पाहताच बाला (बंड्या)
- प्रीतीच्या रे पाखरा
- बेबी (डायरेक्टर)
- मालकीण, मालकीण दार उघड
- या, घर आपलंच आहे (नाथ)
- रात्र थोडी सोंगं फार (भरत)
- लागेबांधे (सेक्रेटरी)
- लैला ओ लैला (मनोहर)
- संभव-असंभव : मूळ गुजराथी नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - शोभा प्रधान
- हँड्स अप (रविराज)
- हनीमून झालाच पाहिजे (बनचुके)