"दुर्ग साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते. |
पहिले '''दुर्ग साहित्य संमेलन''' लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते. |
||
२रे '''दुर्ग साहित्य संमेलन''' कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रम्हानंद देशपांडे होते. |
|||
३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर अवटी होते. |
|||
४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं देगलूरकर होते. |
|||
दुर्ग साहित्य संमेलन '''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था भरवते. |
दुर्ग साहित्य संमेलन '''गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ''' ही संस्था भरवते. |
१४:३०, ७ मार्च २०१४ ची आवृत्ती
पहिले दुर्ग साहित्य संमेलन लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.
२रे दुर्ग साहित्य संमेलन कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रम्हानंद देशपांडे होते.
३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर अवटी होते.
४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं देगलूरकर होते.
दुर्ग साहित्य संमेलन गोनीदां दुर्गप्रेमी मंडळ ही संस्था भरवते.