Jump to content

"सावरकरांच्या कविता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
* स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं । आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥ (बाजी प्रभूंवरचा पोवाडा)
* स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं । आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥ (बाजी प्रभूंवरचा पोवाडा)
* हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा | हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा || (ध्वमिमुद्रित. संगीत : [[हृदयनाथ मंगेशकर]], गायिका : [[लता मंगेशकर]]
* हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा | हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा || (ध्वमिमुद्रित. संगीत : [[हृदयनाथ मंगेशकर]], गायिका : [[लता मंगेशकर]]

==[[विनता जोशी]]==
सावरकरांनी लिहिलेले आणि सावरकरांवर लिहिलेले पोवाडे अनेक शाहीर गातात. नाशिकच्या [[विनता जोशी]] त्यांपैकी एक आहेत.





१६:४०, २७ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

कवी वि.दा. सावरकरांनी अनेक उत्तमोत्तम कविता, गीते आणि पोवाडे लिहिले. त्यांपैकी काही रचना :

  • जयोस्तुते श्रीमहन्मंगले | शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती | त्वामहं यशोयुतां वंदे || (ध्वनिमुद्रित. संगीत – मधुकर गोळवलकर. गायिका – लता मंगेशकर)
  • ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला (ध्वनिमुद्रित. संगीत - हृदयनाथ मंगेशकर. गायक : मंगेशकर बंधु–भगिनी)
  • शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । (संन्यस्त खड्ग या नाटकातले नाट्यगीत. ध्वनिमुद्रित. संगीत – वझेबुवा. गायक : वसंतराव देशपांडे)
  • शिवाजी महाराजांची आरती
  • स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं । आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥ (बाजी प्रभूंवरचा पोवाडा)
  • हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा | हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा || (ध्वमिमुद्रित. संगीत : हृदयनाथ मंगेशकर, गायिका : लता मंगेशकर

सावरकरांनी लिहिलेले आणि सावरकरांवर लिहिलेले पोवाडे अनेक शाहीर गातात. नाशिकच्या विनता जोशी त्यांपैकी एक आहेत.



संदर्भ