सावरकरांच्या कविता
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कवी वि.दा.सावरकर
- जयोस्तुते श्रीमहन्मंगले | शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती | त्वामहं यशोयुतां वंदे ||
- ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
- शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
- स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं । आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥
- हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा | हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा ||
- आत्मबल !
- प्रियकर हिंदुस्तान !
- हिंदूंचे एकतागान!