Jump to content

"बौद्ध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[इ.स. १९६८]] साली [[बेळगाव]]ला '''बौद्ध साहित्य संमेलन''' झाले होते. संमेलनाध्यक्ष [[रतनलाल सोनग्रा]] होते.
[[इ.स. १९६८]] साली [[बेळगाव]]ला एक '''बौद्ध साहित्य संमेलन''' झाले होते. संमेलनाध्यक्ष [[रतनलाल सोनग्रा]] होते.


* बौद्ध-दलित साहित्य संमेलन, कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
* एक बौद्ध-दलित साहित्य संमेलन, कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
* सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक [[बौद्ध]] साहित्य संमेलन झाले.
* सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक [[बौद्ध]] साहित्य संमेलन झाले.
* बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, २६-२७ मार्च २०११, संमेलनाध्यक्ष : [[यशवंत मनोहर]]
* बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, २६-२७ मार्च २०११, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[यशवंत मनोहर]]
* ३रे बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला होणार आहे. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] असतील. या पूर्वीच्या दोन संमेलनांचे अध्यक्ष अनुक्रमे [[आ.ह. साळुंखे[[ आणि डॉ. [[यशवंत मनोहर]] होते.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

२०:४५, ६ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

इ.स. १९६८ साली बेळगावला एक बौद्ध साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष रतनलाल सोनग्रा होते.

  • एक बौद्ध-दलित साहित्य संमेलन, कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
  • सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक बौद्ध साहित्य संमेलन झाले.
  • बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, २६-२७ मार्च २०११, संमेलनाध्यक्ष : डॉ. यशवंत मनोहर
  • ३रे बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला होणार आहे. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे असतील. या पूर्वीच्या दोन संमेलनांचे अध्यक्ष अनुक्रमे [[आ.ह. साळुंखे[[ आणि डॉ. यशवंत मनोहर होते.

हे सुद्धा पहा