Jump to content

"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २६ जानेवारी २०१४रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी एकूं १२७ पद्म पुर...
खूणपताका: असभ्यता ?
(काही फरक नाही)

००:५७, १ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

२६ जानेवारी २०१४रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी एकूं १२७ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. ती यादी याप्रमाणे : -

पद्मविभूषण पुरस्कार (२जण)

  • बी. के. एस. अय्यंगार
  • डॉ. रघुनाथ माशेलकर

पद्मभूषण पुरस्कार (२४ जण)

प्रा. अनिसुझ्झामन, डॉ. मृत्युंजय आत्रेय, कमल हासन, डॉ. राधाकृष्णन कोप्पिलील, विजयेंद्र नाथ कौल, डॉ. नीलम क्लेअर, पुलेला गोपीचंद, प्रा. ज्येष्ठराज जोशी, डॉ. धीरूभाई ठाकर, वैरमुतू रामासामी तेवर, अनिता देसाई, लिअँडर पेस, प्रा. पद्मनाभन बलराम, रस्किन बाँड, न्या. दलवीर भंडारी, डॉ. मदप्पा महादेवप्पा, डॉ. अनुमोलू रामकृष्ण, डॉ. तिरुमलाचेरी रामसामी, प्रा. लॉइड आय. रुडॉल्फ व प्रो. सुसान एच. रुडॉल्फ (एकत्रित), न्या. जे. एस. वर्मा (मरणोत्तर), टी. एच. विनायकराम, डॉ. विनोद प्रकाश शर्मा, प्रा. गुलाम मोहम्मद शेख, बेगम परवीन सुलताना.

पद्मश्री पुरस्कार (१०१ जण)

डॉ. रामा राव अनुमोलू, डॉ. नाहीद अबिदी, रामस्वामी अय्यर, डॉ. कीर्तीकुमार मनसुखलाल आचार्य, डॉ. सुरभ्रत कुमार आचार्य, नयना आपटे-जोशी, प्रा. ओमप्रकाश उपाध्याय, ईलम इंदिरा देवी, राणी कर्णा, डॉ. मिलिंद वसंत कीर्तने, जे.एल. कौल, बन्सी कौल, प्रो. हकीम सय्यद खलीफतुल्ला, प्रा. रेहाना खातून, उस्ताद मोईनुद्दीन खान, प्रो. अमोल गुप्ता, प्रा. पवन राज गोयल, मुकुलचंद्र गोस्वामी, डॉ. रविभूषण ग्रोव्हर, डॉ. राजेश कुमार ग्रोव्हर, प्रा. वेद कुमारी घई, विजय घाटे, डॉ. जयंत कुमार घोष, प्रो. अशोक चक्रधर, प्रा. इंद्र चक्रवर्ती, सावित्री चॅटर्जी, माधवन चंद्रदाथन, अंजुम चोप्रा, छाकछौक चौनावाव्हारा, प्रा. तेनुंगल पौलुस जेकब, दुर्गा जैन, प्रो. शशांक आर. जोशी, सनी तारापोरवाला, डॉ. जे. एस. तितियल, ताशी तोंडूप, सुषंता कुमार दत्तगुप्ता, डॉ. नरेंद्र दाभोलकर (मरणोत्तर), केकी एन. दारुवाला, प्रा. बिमान बिहारी दास, सुनील दास, प्रा. एलुवातिंगल देवाशी, डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, विष्णू नारायणन नंबुद्री, रवी कुमार नर्रा, डॉ. नितीश नाईक, डॉ. एम. सुभद्र नायर, सुदर्शन पटनायक, डॉ. अशोक पनगरिया, डॉ. अजयकुमार परिदा, दीपिका पलिकल, प्रतापराव गोविंदराव पवार, डॉ. नरेंद्र कुमार पांडे, डॉ. सुनील प्रधान, एच. बॉनीफेस प्रभू, डॉ. मलापका यज्ञेश्वर सत्यनारायण प्रसाद, शेखर बसू, विद्या बालन, मोहम्मद अली बेग, डॉ. ब्रह्मदत्त, मुसाफिर राम भारद्वाज, डॉ. बलराम भार्गव, गीता महालिक, डॉ. मोहन मिश्रा, डॉ. सिद्धार्थ मुखर्जी, डॉ. वाम्सी मुथा, परेश मैती, राम मोहन, डॉ. अशोक राजगोपाल, डॉ. कामिनी ए. राव, परेश रावल, वेंडेल ऑगस्टाइन रॉड्रीक्स, डॉ. ललित कुमार, प्रो. महेश वर्मा, प्रो. अनुज शर्मा, डॉ. हसमुख चमनलाल शाह, संतोष शिवन, मल्लिका श्रीनिवासन, कलमांदलम सत्यभामा, राजेश सरैया, मथुरभाई मधाभाई सवानी, किरण कुमार अलुर सीलिन, सुप्रिया देवी, जेम्मीस, डॉ. ब्रह्म सिंह, प्रो. विनोद कुमार सिंह, डॉ. गोविंदन सुंदराजन, डॉ. सर्वेश्वर सहारिह, प्रो. गणेश नारायणदास देवी, प्रो. कोलाकालौरी एनोक, मनोरमा जफा, डॉ. वैखोम गोजेन मीतैई, प्रो. दिनेश सिंग, डॉ. पी. कीलेमसुंग्ल, सुनील दबस, लव राज सिंह धर्मशक्तू, युवराज सिंग, ममता सोधा, परवीन तल्हा, अशोक कुमार मागो, डॉ. सेंगकू मयेडा, प्रा. दया किशोर हझरा, रामकृष्ण व्ही. होसूर.