Jump to content

"चक्रधरस्वामी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
पाचवे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.
महदंबा साहित्य संघ दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने : -
* १ले ग्रामीण '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे इ.स. २००६मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. [[राम शेवाळकर]] होते.
* २री, ३री आणि ४थी ग्रामीण '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलने''', शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे २००७ ते २०११ या दरम्यान झाली.
* ५वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.
* ६वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', हिंगोली येथे इ.स. २०१२मध्ये झाले.
* ७वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', भेंडेगाव (जिल्हा हिंगोली) येथे १७-१८ मार्च २०१३ या दिवसांत झाले. डॉ. [[आ.ह. साळुंखे]] अध्यक्ष होते.
* ८वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', इजळी (जिल्हा नांदेड) येथे २-३ मार्च २०१४ला होणार आहे. अध्यक्षस्थानी [[उत्तम कांबळे]] असतील.



पहा : [[साहित्य संमेलने]]


[[वर्ग: मराठी साहित्य संमेलने]]
[[वर्ग: मराठी साहित्य संमेलने]]

१३:३१, ३१ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

महदंबा साहित्य संघ दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने : -

  • १ले ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे इ.स. २००६मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते.
  • २री, ३री आणि ४थी ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलने, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे २००७ ते २०११ या दरम्यान झाली.
  • ५वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.
  • ६वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, हिंगोली येथे इ.स. २०१२मध्ये झाले.
  • ७वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, भेंडेगाव (जिल्हा हिंगोली) येथे १७-१८ मार्च २०१३ या दिवसांत झाले. डॉ. आ.ह. साळुंखे अध्यक्ष होते.
  • ८वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, इजळी (जिल्हा नांदेड) येथे २-३ मार्च २०१४ला होणार आहे. अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे असतील.


पहा : साहित्य संमेलने