"सत्यशोधकी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात. |
|||
⚫ | |||
* महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते. |
|||
* भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले. |
|||
⚫ | |||
* सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ३ ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन झाले. |
|||
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] |
१५:०४, २८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात.
- महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन नाशिक येथे १६ फेब्रुवारी २००८ला झाले होते.
- भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक साहित्य संस्कृती या संस्थांच्या वतीने ३०-३१ मे २००९ या तारखांना ६वे सत्यशोधक साहित्य संमेलन गोडोली (सातारा जिल्हा) येथे झाले.
- ८-९ मे २०१० या दिवसांत गेवराई(जिल्हा बीड) येथे ७वे सत्यशोधकीय साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. जी.ए.उगाले होते.
- सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने बीड येथे २ ते ३ ऑक्टोबर २०१० या काळात १ले सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन झाले.