"एरंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 53 langlinks, now provided by Wikidata on d:Q155867 |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| जात = |
| जात = |
||
| वर्ग = |
| वर्ग = |
||
| कुळ = |
| कुळ = Euphorbiaceae |
||
| जातकुळी = |
| जातकुळी = |
||
| जीव = |
| जीव = |
||
|बायनोमियल = |
|बायनोमियल = Ricinus communis; |
||
|बायनोमियल_अधिकारी = |
|बायनोमियल_अधिकारी = L (Carl Linnaeus) |
||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: '''Castor'''; [[लॅटिन भाषा|लॅटिन]]: '''Ricinus communis''') ही भारतात उगवणारी एक |
'''{{लेखनाव}}''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: '''Castor'''; [[लॅटिन भाषा|लॅटिन]]: '''Ricinus communis''') ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. |
||
==उत्पत्तीस्थान== |
==उत्पत्तीस्थान== |
||
[[भारत]], [[चीन]], [[ब्राझील]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[दक्षिण आफ्रिका]] आदी देशात {{लेखनाव}} वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात |
[[भारत]], [[चीन]], [[ब्राझील]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[दक्षिण आफ्रिका]] आदी देशात {{लेखनाव}} ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील [[गुजरात]], [[महाराष्ट्र]], [[आंध्र प्रदेश]] आणि [[राजस्थान]] या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते. |
||
==वर्णन== |
==वर्णन== |
||
{{लेखनाव}} झाड साधारण |
{{लेखनाव}} हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो. <br /> |
||
पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात. |
पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.<br /> |
||
फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात. |
फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.<br /> |
||
बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर |
बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना '''एरंडी''' म्हणतात. |
||
==प्रकार== |
==प्रकार== |
||
===रंगावरून प्रकार=== |
===रंगावरून प्रकार=== |
||
# पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ |
# पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात. |
||
# तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष |
# तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात. |
||
===आयुष्यानुसार प्रकार=== |
===आयुष्यानुसार प्रकार=== |
||
# वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड. |
# वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड. |
१२:५९, २५ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
" | एरंड | ||
---|---|---|
" | शास्त्रीय वर्गीकरण | ||
|
एरंड (इंग्लिश: Castor; लॅटिन: Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात.
उत्पत्तीस्थान
भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.
वर्णन
एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.
पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.
फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.
बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.
प्रकार
रंगावरून प्रकार
- पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात.
- तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.
आयुष्यानुसार प्रकार
- वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड.
- दीर्घवर्षायू - बरीच वर्षे जगणारे, मोठ्या आकाराचे बी व फळे असणारे झाड.
चवीनुसार प्रकार
- गोड.
- कडू.
उपयोग
एरंडचा प्रामुख्याने चेता-मज्जा-नाडी संस्था (Nervous system), श्वसन संस्था (Respiratory system), पचन संस्था (Digestive system), रक्त वहन संस्था (Circulatory system), मूत्र वहन संस्था (Urinary system), प्रजनन संस्था (Reproductive system) आणि त्वचा (Skin) यासाठी उपयोग होतो.
वातविकार, काविळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सर्प विष, अन्य विष, सूज येणे, कृमि होणे, झोप न येणे, पायाची आग होणे, इ. अनेक विकारांवर एरंडचा औषधी उपयोग केल्या जातो.
एरंडची पाने, बिया, तेल वगैरे अति प्रमाणात किंवा जास्त काळ सेवन केल्यास उलट्या होणे, जुलाब होणे, आमाशय व आतड्यांना अशक्तपणा येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
चित्रदालन
-
एरंडीची पाने व फळे
-
एरंडीचा फुलोरा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |