Jump to content

"गीती (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो added Category:वृत्त using HotCat
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[वृत्त]] हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे.आर्या आणि गीती हि दोन स्वतंत्र [[वृत्त|वृत्ते]] आहेत.
[[वृत्त]] हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे.आर्या आणि गीती ही दोन स्वतंत्र [[वृत्त|वृत्ते]] आहेत.

मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रचार केला; तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोत फरक आहे. खऱ्या आर्येत १२,१८ व १२,१५ ह्या क्रमाने चरणातील मात्रा असतात. तर गीती मध्ये १२, १८ अशा मात्रांचे चरण असतात."<ref name="मोरेश्वर_सखाराम_मोने" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.manogat.com/node/16408| शीर्षक = गीती आणि आर्या..... | भाषा = मराठी| लेखक = द्वारा प्रेषक: जोशी श्रीकांत धुं. (शुक्र., २४/०४/२००९ - १४:०५) आणि प्रेषक:चैतन्य दिक्षीत चर्चा| प्रकाशक =मनोगत संकेतस्थळचर्चेत जसे वाचले |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>

मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."<ref name="मोरेश्वर_सखाराम_मोने" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.manogat.com/node/16408| शीर्षक = गीती आणि आर्या..... | भाषा = मराठी| लेखक = द्वारा प्रेषक: जोशी श्रीकांत धुं. (शुक्र., २४/०४/२००९ - १४:०५) आणि प्रेषक:चैतन्य दिक्षीत चर्चा| प्रकाशक =मनोगत संकेतस्थळचर्चेत जसे वाचले |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता}}</ref>
त्यांनी उधृत केलेली आर्या -( मोरोपंतांचीच) पुढील प्रमाणे-

==आर्या वृत्ताचे लक्षण==
ती तातास म्हणे कच, गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा)

अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८, चौथ्यात १५ )

मो.स. मोने यांनी उद्‌धृत केलेली मोरोपंतांची एक आर्या पुढील प्रमाणे-
परी त्यास सोडिले जळ, जळ सोडूं मजही आर्यकर /

ती तातास म्हणे कच, (१२ मात्रा)

गीती (मोरोपंत) -
गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर (१८ मात्रा)

परि त्यास सोडिले जळ, (१२ मात्रा)

जळ सोडूं मजही आर्यकर ॥ (१५ मात्रा)

==गीती वृत्त==
शल्य म्हणे राधेया, जेव्हा स्मरोनी कर्मांतें
आर्येच्या पूर्वार्धासारखाच जिचा दुसरा भाग असतो, ती गीती. म्हणजेच, १२-१८, १२-१८ हे गीतीचे लक्षण -

मोरोपंतांची एक गीती -

शल्य म्हणे राधेया (१२ मात्रा),

अर्जुन तीव्र शरांनी, समरी भेदील सर्व मर्मांतें
जेव्हा तुझिया स्मरोनि कर्मांतें (१८ मात्रा)

अर्जुन तीव्र शरांनी,(१२ मात्रा)

समरी भेदील सर्व मर्मांतें ॥ (१८ मात्रा)

==आर्या वृत्त लक्षण==
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसर्‍या चरणात १२ मात्रा)

अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसर्‍यात १८, चौथ्यात १५ )

==गीती वृत्त==
(आर्येच्या पूर्वार्धासारखाच जिचा दुसरा भाग असतो, ती गीती. म्हणजेच, १२-१८, १२-१८ हे गीतीचे लक्षण )

==उपगीती लक्षण==
आर्योत्तरार्धतुल्यं प्रथमार्धमपि प्रयुक्तं चेत्
आर्योत्तरार्धतुल्यं (१२ मात्रा)

प्रथमार्धमपि प्रयुक्तं चेत् (१५ मात्रा)

छन्दसि ताम् 'उपगीतिं' (१२ मात्रा)

प्रकाशयन्ते महाकवयः ॥(१५ मात्रा)

आर्येच्या उत्तरार्धासारखाच जिचा पूर्वार्ध असतो, तिला महाकवी उपगीती असे म्हणतात. अर्थात्, १२-१५, १२-१५ हे उपगीतीचे लक्षण आहे.
छन्दसि ताम् 'उपगीतिं'प्रकाशयन्ते महाकवयः

===उपगीती लक्षण===
आर्येच्या उत्तरार्धासारखाच जिचा पूर्वार्ध असतो, तिला महाकवी उपगीती असे म्हणतात. अर्थात्, १२-१५, १२-१५ हे उपगीतीचे लक्षण
==संदर्भ यादी==
==संदर्भ यादी==
({{संदर्भयादी}}
({{संदर्भयादी}}

००:०३, २३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

वृत्त हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे.आर्या आणि गीती ही दोन स्वतंत्र वृत्ते आहेत.

मोरोपंतानी 'गीती' ह्या वृत्ताचा मराठीत फारच प्रसार केला. तिलाच आर्या म्हणण्याचा प्रघात पडला आहे; परंतु मुळात दोहोंत फरक आहे. खऱ्या आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. तर ’गीती’मध्ये सम क्रमांकाचे चरण १८ मात्रांचे आणि विषम क्रमांकाचे चरण १२ मात्रांचे असतात."[]

आर्या वृत्ताचे लक्षण

यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा)
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८, चौथ्यात १५ )

मो.स. मोने यांनी उद्‌धृत केलेली मोरोपंतांची एक आर्या पुढील प्रमाणे-

ती तातास म्हणे कच, (१२ मात्रा)
गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर (१८ मात्रा)
परि त्यास सोडिले जळ, (१२ मात्रा)
जळ सोडूं मजही आर्यकर ॥ (१५ मात्रा)

गीती वृत्त

आर्येच्या पूर्वार्धासारखाच जिचा दुसरा भाग असतो, ती गीती. म्हणजेच, १२-१८, १२-१८ हे गीतीचे लक्षण -
मोरोपंतांची एक गीती -

शल्य म्हणे राधेया (१२ मात्रा),
जेव्हा तुझिया स्मरोनि कर्मांतें (१८ मात्रा)
अर्जुन तीव्र शरांनी,(१२ मात्रा)
समरी भेदील सर्व मर्मांतें ॥ (१८ मात्रा)

उपगीती लक्षण

आर्योत्तरार्धतुल्यं (१२ मात्रा)
प्रथमार्धमपि प्रयुक्तं चेत् (१५ मात्रा)
छन्दसि ताम् 'उपगीतिं' (१२ मात्रा)
प्रकाशयन्ते महाकवयः ॥(१५ मात्रा)

आर्येच्या उत्तरार्धासारखाच जिचा पूर्वार्ध असतो, तिला महाकवी उपगीती असे म्हणतात. अर्थात्, १२-१५, १२-१५ हे उपगीतीचे लक्षण आहे.

संदर्भ यादी

1. ^ द्वारा प्रेषक: जोशी श्रीकांत धुं. (शुक्र., २४/०४/२००९ - १४:०५) आणि प्रेषक:चैतन्य दिक्षीत चर्चा. http://www.manogat.com/node/16408. मराठी विश्वकोशावरील गाहा सत्तसई -ग.वा. तगारे यांचा लेख दिनांक १० सप्टेंबर २०१३ भाप्रवे सायंकाळी ६ वाजता रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)