Jump to content

"प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन''' हे बहुजन विकास आघाडीत...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने भरविले जाणारे [[प्रबोधन साहित्य संमेलन]] हे वेगळे संमेलन आहे.
सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने भरविले जाणारे [[प्रबोधन साहित्य संमेलन]] हे वेगळे संमेलन आहे.



* १ले प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३-२४ मार्च २०१३रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला.
* २रे प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३ फेब्रुवारी २०१४ला भरणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक [[रा.रं. बोराडे]] असतील.
* २रे प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३ फेब्रुवारी २०१४ला भरणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक [[रा.रं. बोराडे]] असतील.



२२:२६, १८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन हे बहुजन विकास आघाडीतर्फे भरविले जात असते.

सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने भरविले जाणारे प्रबोधन साहित्य संमेलन हे वेगळे संमेलन आहे.


  • १ले प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३-२४ मार्च २०१३रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला.
  • २रे प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३ फेब्रुवारी २०१४ला भरणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक रा.रं. बोराडे असतील.



पहा : साहित्य संमेलने; प्रबोधन साहित्य संमेलन