Jump to content

"गोविंदराव अग्नी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंडित गोविंदराव अग्‍नी हे मूळचे गोव्यातले असून हिंदुस्तानी शास...
(काही फरक नाही)

१७:१९, १८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

पंडित गोविंदराव अग्‍नी हे मूळचे गोव्यातले असून हिंदुस्तानी शास्त्रीय स्घीतातले गायक आहेत.निर्मला गोगटे, प्रणती म्हात्रे, अरविंद पिळगावकर, जितेंद्र अभिषेकी आणि अजित कडकडे यांसारखे अनेक गायक त्यांच्याकडे संगीत शिकले.

पंडित गोविंदराव अग्‍नी यांनी विद्याधर गोखले यांच्या ’चमकला ध्रुवाचा तारा’ या नाटकाला संगीत दिले होते. नाटकातील गीतांचे कवी स्वतः विद्याधर गोखले हेच होते.

त्या नाटकातील गाणी

  • उधळीन प्रलयाचा अंगार (गायिका लता शिलेदार)
  • ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय (गायिका जयमाला शिलेदार)
  • कोपलास कां दया सागरा (गायक विश्वनाथ बागूल)
  • दयेचा सागर अपरंपार (गायक विश्वनाथ बागूल)

अन्य गाणी

  • एकलीच दीपकली (गायिका नीलकंठी अभ्यंकर आणि कीर्ती शिलेदार)
  • धन संपदा न लगे मला (कवी विद्याधर गोखले, गायक राम मराठे-नाटक मेघमल्हार)