"समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सहावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील चिंच... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१५:०६, ४ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
सहावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे १० जानेवारी २०१४ला होणार आहे. समरसता साहित्य परिषद आणि प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालय हे या संमेलनाचे संमेलनाचे प्रायोजक आहेत.
लेखक व दिग्दर्शक सुरेश कोकीळ हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील.