"साहित्यिक कलावंत संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
* ६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले.... |
* ६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले.... |
||
* ८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले. |
* ८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील [[यशवंतराव चव्हाण]] नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले. |
||
* ९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे होते. |
* ९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक [[उत्तम कांबळे]] होते. |
||
* १०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं शिंदे होते. |
* १०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष [[फ.मुं शिंदे]] होते. |
||
* ११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले |
* ११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले |
||
* १२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. |
* १२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. [[सलील कुलकर्णी]] आणि कवी [[संदीप खरे]] यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. |
||
* १३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे |
|||
१९:३३, ३० डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
पुणे आणि आसपासच्या ग्रामीण परिसरातील साहित्यिक आणि कलावंत यांच्या उपजत कलागुणांचे संवर्धन व्हावे, या हेतूने प्रा. शैलेश त्रिभुवन आणि दिलीप बराटे यांनी 'साहित्यिक- कलावंत प्रतिष्ठान'ची स्थापना केली. पुण्यातील या संस्थेतर्फे पुणे शहरात 'साहित्यिक- कलावंत' संमेलनाचे आयोजन केले जाते. या संस्थेतर्फे वाग्यज्ञे हा पुरस्कारही दिला जातो.
- ६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले....
- ८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले.
- ९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे होते.
- १०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं शिंदे होते.
- ११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले
- १२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
- १३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे
पहा :मराठी साहित्य संमेलने ;