Jump to content

"विष्णुशास्त्री वामन बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
'''विष्णुशास्त्री वामन बापट''' (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, [[मे २२]], [[इ.स. १८७१]]; मृत्यू : [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९३२]]) हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.
'''विष्णुशास्त्री वामन बापट''' (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, [[मे २२]], [[इ.स. १८७१]]; मृत्यू : [[डिसेंबर २०]], [[इ.स. १९३२]]) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.

==शिक्षण==
विष्णुशास्त्री बापट यांचे इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण रामदुर्ग, शिरोळ आणि मिरज येथे झाले. त्यानंतर त्यांनी तारमास्तराच्या कामाचे ज्ञान मिळविले; निरनिराळ्या रेल्वे कार्यालयांतून नोकऱ्या केल्या. त्या करीत असतानाच संस्कृतच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यामुळे संस्कृत शिकले व वाई येथील प्रज्ञानंद सरस्वतींकडे सुमारे अकरा महिने राहून त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले. अध्ययनकाळात चरितार्थासाठी वाईच्या मोदवृत्त छापखान्यात मुद्रितशोधकाची नोकरी केली.


==कारकीर्द==
==कारकीर्द==
आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, '''विष्णुशास्त्री बापट''' यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात [[कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर]] यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] [[गीतारहस्य|गीता रहस्यातील]] कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर [[शंकराचार्य]]प्रणीत [[अद्वैत]] सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते.
त्यानंतर आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, '''विष्णुशास्त्री बापट''' यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी ग्रंथप्रकाशनाचा व्यवसाय केला; आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात [[कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर]] यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] [[गीतारहस्य|गीता रहस्यातील]] कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर [[शंकराचार्य]]प्रणीत [[अद्वैत]] सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते. वैदिक धर्माचा अभिमान असलेले दानशूर व्यापारी विठ्ठलदास दामोदर ठाकरसी ह्यांचे बापटांना मोलाचे साहाय्य झाले.

बापटशास्त्री यांनी धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा
ह्या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. तथापि ते त्यांच्याकडून अपूर्ण राहिले. ह्या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर ह्यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा व वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९३३).


==विष्णुशास्त्री बापट यांचे साहित्य==
==विष्णुशास्त्री बापट यांचे साहित्य==
* आचार्यकुल नावाचे पाक्षिक (इ.स. १९१४पासून पुढे)
* आचार्य (पाक्षिक)
* आचार्यकुल नावाचे मासिक (इ.स. १९१४पासून पुढे)
* ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
* ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
* दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
* दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
ओळ २४: ओळ ३१:
* ऋग्वेद
* ऋग्वेद
* ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ
* ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ
* कथासरित्सागर खंड १ ते ४
* कथासरित्सागर खंड १ ते ४ (मूळ लेखक सोमदेव)
* काठकोपनिषद्भाष्यार्थ
* काठकोपनिषद्भाष्यार्थ
* केनोपनिषद्भाष्यार्थ
* केनोपनिषद्भाष्यार्थ
* चार्वाक दर्शनसार
* चार्वाक दर्शनसार (मूळ लेखक चार्वाक)
* छांदोग्यपनिषद्भाष्यार्थ
* छांदोग्यपनिषद्भाष्यार्थ
* तत्त्वानुसंधानसार अर्थात्‌ सुबोध अद्वैत सिद्धान्त दर्शन
* तत्त्वानुसंधानसार अर्थात्‌ सुबोध अद्वैत सिद्धान्त दर्शन
ओळ ४४: ओळ ५१:
* योगवासिष्ठ भाग १ ते ३ (मूळ लेखक वाल्मीकि ऋषी)
* योगवासिष्ठ भाग १ ते ३ (मूळ लेखक वाल्मीकि ऋषी)
* योगवासिष्ठ सार
* योगवासिष्ठ सार
* वेदान्त परिभाष्यार्थ
* वेदान्त परिभाष्यार्थ (मूळ लेखक धर्मराजा ध्वरींद्र)
* वेदान्तप्रस्थानत्रय
* वेदान्तप्रस्थानत्रय
* वेदान्त शब्दकोश (अपूर्ण)
* शतश्लोकी (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
* शतश्लोकी (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
* शिवमहिम्न - मराठी विवरण
* शिवमहिम्न - मराठी विवरण
* श्री जैमिनी अश्वमेघ
* श्री जैमिनी अश्वमेघ (मूळ लेखक जैमिनी)
* श्रीतार्क संग्रहसार
* श्रीतार्क संग्रहसार
* भगवद्गीताभाष्यार्थ
* भगवद्गीताभाष्यार्थ
ओळ ५५: ओळ ६३:
* श्री शुकचरित्र
* श्री शुकचरित्र
* श्री सार्थ मनुस्मृती
* श्री सार्थ मनुस्मृती
* श्रीमाहेश्वरदर्शनसार
* श्रीमाहेश्वरदर्शनसार (मूळ लेखक महेश्वर)
* श्री रामानुजन दर्शनसार
* श्री रामानुज दर्शनसार (मूळ लेखक रामानुज)
* सान्वयार्थ सविवरण पंचदशी भाग १, २
* सान्वयार्थ सविवरण पंचदशी भाग १, २
* सार्थ कपिलगीता
* सार्थ कपिलगीता (मूळ लेखक कपिलमुनी)
* सुबोध उपनिषत्संग्रह
* सुबोध उपनिषत्संग्रह
* सुबोध पंचदशी
* सुबोध पंचदशी
ओळ ७९: ओळ ८७:
==दर्शनमाला==
==दर्शनमाला==
या नियतकालिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.
या नियतकालिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.

==पुरस्कार==
हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या.





१९:४४, २४ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.

शिक्षण

विष्णुशास्त्री बापट यांचे इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण रामदुर्ग, शिरोळ आणि मिरज येथे झाले. त्यानंतर त्यांनी तारमास्तराच्या कामाचे ज्ञान मिळविले; निरनिराळ्या रेल्वे कार्यालयांतून नोकऱ्या केल्या. त्या करीत असतानाच संस्कृतच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यामुळे संस्कृत शिकले व वाई येथील प्रज्ञानंद सरस्वतींकडे सुमारे अकरा महिने राहून त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले. अध्ययनकाळात चरितार्थासाठी वाईच्या मोदवृत्त छापखान्यात मुद्रितशोधकाची नोकरी केली.

कारकीर्द

त्यानंतर आताच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथील पाठशाळेत इ.स. १९०३ ते १९१२ पर्यंत शास्त्री म्हणून नोकरी करीत असताना, विष्णुशास्त्री बापट यांनी, सुमारे ७५ आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिक संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे, आपल्या विवेचक प्रस्तवनांसह प्रसिद्ध केली. पुढे पुण्यात आल्यावर त्यांनी ग्रंथप्रकाशनाचा व्यवसाय केला; आचार्यकुल नावाची अध्यापनसंस्था स्थापन केली. याच आचार्यकुलात कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यातील कर्मयोगसिद्धान्त हा शांकरमतास सोडून असल्याने त्या ग्रंथाचे बापटांनी खंडन केले. त्यांनी आयुष्यभर शंकराचार्यप्रणीत अद्वैत सिद्धान्ताचे समर्थन आणि प्रसार करून तसे करणाऱ्या ग्रंथांचे लेखन केले. असा प्रसार करणे हे बापटांचे जीवितकार्य होते. वैदिक धर्माचा अभिमान असलेले दानशूर व्यापारी विठ्ठलदास दामोदर ठाकरसी ह्यांचे बापटांना मोलाचे साहाय्य झाले.

बापटशास्त्री यांनी धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा ह्या ग्रंथाच्या विवरणाचे तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. तथापि ते त्यांच्याकडून अपूर्ण राहिले. ह्या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर ह्यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा व वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९३३).

विष्णुशास्त्री बापट यांचे साहित्य

  • आचार्य (पाक्षिक)
  • आचार्यकुल नावाचे मासिक (इ.स. १९१४पासून पुढे)
  • ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (इ.स. १९१२पासून पुढे दरमहा)
  • दर्शनमाला (इ.स. १९१४पासून पुढे क्रमश:)
  • ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकी व श्वेताश्वतर या अकरा उपनिषदांचे सुबोध भाषात्मक शैलीत विवरण असलेले मराठी भाषांतर
  • बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे (शांकरभाष्यासह) या ग्रंथाचे सुबोध आणि सटीक मराठी भाषांतर
  • श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे सुलभ मराठी भाषांतर व स्पष्टीकरण.
  • महाभारताचे आठ खंडी रसाळ भाषांतर
  • कथासरित्सागराचे चार खंडांत भाषांतर

विष्णुशास्त्री बापट यांच्या ग्रंथांची नावे

  • अनुभूतिप्रकाश (मूळ लेखक विद्यारण्य)
  • अपराक्षोनुभूती (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
  • अवधूतगीता
  • आत्मपुराण अध्याय १ ते १० (मूळ लेखक शंकरानंद)
  • आत्मबोध (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
  • आनंदरामायण (पुराणग्रंथ)
  • ईशोपनिषद्भाष्याार्थ
  • ऋग्वेद
  • ऐतरेयोपनिषद्भाष्यार्थ
  • कथासरित्सागर खंड १ ते ४ (मूळ लेखक सोमदेव)
  • काठकोपनिषद्भाष्यार्थ
  • केनोपनिषद्भाष्यार्थ
  • चार्वाक दर्शनसार (मूळ लेखक चार्वाक)
  • छांदोग्यपनिषद्भाष्यार्थ
  • तत्त्वानुसंधानसार अर्थात्‌ सुबोध अद्वैत सिद्धान्त दर्शन
  • तर्कसंग्रहसार
  • तैतरीय उपनिषद
  • तैतरीयोपनिषद्भाष्यार्थ
  • नारायणोपनिषद
  • पंचदशी भाग १, २
  • बृहदारण्य उपनिषद
  • बृहदारण्यकोपनिषद्भाष्यार्थ भाग १ ते ३
  • ब्रह्मसूत्रे (मूळ लेखक बादरायण)
  • ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ अध्याय २, भाग १ ते ३
  • मांडूक्योपनिषद्भाष्यार्थ
  • मुंडकोपनिषद्भाष्यार्थ
  • याज्ञवल्क्यस्मृती (मूळ लेखक याज्ञवल्क्य ऋषी)
  • योगवासिष्ठ भाग १ ते ३ (मूळ लेखक वाल्मीकि ऋषी)
  • योगवासिष्ठ सार
  • वेदान्त परिभाष्यार्थ (मूळ लेखक धर्मराजा ध्वरींद्र)
  • वेदान्तप्रस्थानत्रय
  • वेदान्त शब्दकोश (अपूर्ण)
  • शतश्लोकी (मूळ लेखक आदी शंकराचार्य)
  • शिवमहिम्न - मराठी विवरण
  • श्री जैमिनी अश्वमेघ (मूळ लेखक जैमिनी)
  • श्रीतार्क संग्रहसार
  • भगवद्गीताभाष्यार्थ
  • भविष्यपुराण
  • श्री मन्महाभारतार्थ भाग १ ते ८
  • श्री शुकचरित्र
  • श्री सार्थ मनुस्मृती
  • श्रीमाहेश्वरदर्शनसार (मूळ लेखक महेश्वर)
  • श्री रामानुज दर्शनसार (मूळ लेखक रामानुज)
  • सान्वयार्थ सविवरण पंचदशी भाग १, २
  • सार्थ कपिलगीता (मूळ लेखक कपिलमुनी)
  • सुबोध उपनिषत्संग्रह
  • सुबोध पंचदशी
  • सुबोध ब्रह्मसूत्र किंवा वेदान्तदर्शन
  • सुबोध भगवद्गीता
  • सुभाषितसंग्रह
  • स्वयंपुरोहित
  • हरिमोडेे - स्त्रोत्रम्‌ ? (मूळ हरिवंश)

टीकाग्रंथ

  • शंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूति, आत्मबोध व शतश्लोकी या तीन ग्रंथांवर मराठीत भाष्य
  • विद्यारण्यांच्या अनुभूतिप्रकाश व पंचदशी या ग्रंथांवर मराठी टीका.
  • शंकरानंदांच्या आत्मपुराण या ग्रंथावर भाष्य
  • वाल्मिकीच्या योगवासिष्ठाचे सुगम भाष्यशैलीत विवरण करणारा ग्रंथ
  • इतर काही अद्वैतवेदान्तविषयक ग्रंथांवरील भाष्ये.

ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला

इ.स. १९१२पासून दरमहा प्रकाशित होणाऱ्या या मासिकाद्वारे विष्णुशास्त्री बापट यांनी याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती या स्मृती, हरिवंश, भविष्यपुराण, आनंदरामायण हे पुराण ग्रंथ, आणि शंकराचार्यांची स्तोत्रे यांची भाषांतरे प्रकाशित केली.

दर्शनमाला

या नियतकालिकाद्वारे विष्णुशास्त्री बापटांनी चार्वाक, बौद्ध, जैन (नास्तिक), न्याय आणि सांख्य आदी दर्शनग्रंथांचा त्यांच्या खंडणासह साररूपात परिचय करून दिला.

पुरस्कार

हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या.