"शेरलॉक होम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
== पात्ररचनेमागील प्रेरणा == |
== पात्ररचनेमागील प्रेरणा == |
||
शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत, असे ऑर्थर यांनी नमूद केले आहे. ऑर्थर यांनी जोसेफ बेल यांच्या एडिनबर्ग रॉयल इन्फर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असे. 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स' या महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांमुळे सर ऑर्थर यांना वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड गुन्हे अन्वेषणासाठी मदतरूप झाली. |
|||
सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी : - |
|||
* संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर) |
|||
* साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान) |
|||
* द व्हॅली ऑफ फिअर (प्रवीण जोशी) |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:५३, २३ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
शेरलॉक होम्स | |
---|---|
सिडनी पेजेट याने रेखलेले इ.स्.अ १९०४ मधील कल्पनाचित्र | |
कार्यकाल |
इ.स. १८७७ - इ.स. १९१४ |
लेखक |
सर ऑर्थर कॉनन डॉयल |
माहिती | |
सहकारी | डॉ. वॉटसन |
व्यवसाय | सत्यान्वेषी |
कुटुंब | मायक्रॉफ्ट होम्स (मोठा भाऊ) |
राष्ट्रीयत्व | इंग्लंड |
तळटिपा |
शेरलॉक होम्स (इंग्लिश: Sherlock Holmes) हा ऑर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरी मालिकेचा काल्पनिक नायक आहे. तो पेशाने सत्यान्वेषी आहे.
पात्ररचनेमागील प्रेरणा
शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रामागील प्रेरणास्रोत हे डॉ. जोसेफ बेल हे आहेत, असे ऑर्थर यांनी नमूद केले आहे. ऑर्थर यांनी जोसेफ बेल यांच्या एडिनबर्ग रॉयल इन्फर्मरी या संस्थेत कारकुनी केली होती. होम्सप्रमाणेच बेलसुद्धा अगदी साध्या निरीक्षणांतून मोठ्या निष्कर्षांपर्यंत पोहोचत असे. 'रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स' या महाविद्यालयामधील व्याख्याते सर हेन्री लिटलजॉन हेसुद्धा होम्सच्या पात्रामागची प्रेरणा आहेत असे मानले जाते. त्यांनी पोलीस सर्जन आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले होते. या दोघांमुळे सर ऑर्थर यांना वैद्यकीय तपासणी आणि सूक्ष्म निरीक्षणे यांची जोड गुन्हे अन्वेषणासाठी मदतरूप झाली.
सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी : -
- संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
- साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)
- द व्हॅली ऑफ फिअर (प्रवीण जोशी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link GA