Jump to content

"पांडुरंग श्रीधर आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पांडुरंग श्रीधर आपटे (मृत्यू : १९ डिसेंबर १९५६) हे एक मराठी साहित्...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१२:३०, २२ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

पांडुरंग श्रीधर आपटे (मृत्यू : १९ डिसेंबर १९५६) हे एक मराठी साहित्यिक होते. ते गांधीवादी होते. आपटे गुरुजी या नावाने ते ओळखिले जात.

पां.श्री. आपटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गऱ्हासाबद्दल फिर्याद)
  • आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनच्या सिद्धान्तावर आधारित)
  • कुटुंब रंजन
  • [[]]जवाहरलाल नेहरू
  • महात्मा गांधी दर्शन
  • लाडका मुलगा
  • श्रीकृष्णाची आत्मकथा
  • श्रीविद्यानंदस्वामीमहाराज व श्री केशवगोविंदमाहात्म्य
  • साने गुरुजी : ओझरते दर्शन
  • सेनापती बापट दर्शन
  • स्वराज्य मार्गदर्शक लोकमान्य टिळक