"तन्वीर सन्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
२००४ सालापासून, डॉ. [[श्रीराम लागू ]]आणि [[दीपा लागू ]] यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो. |
|||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००४]] रोजी हा पुरस्कार [[इब्राहिम अल्काझी]] यांना दिला गेला. |
|||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००५]] रोजी हा पुरस्कार [[भालचंद्र पेंढारकर]] यांना दिला गेला. |
|||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] या दिवशी पं. [[सत्यदेव दुबे]] यांना दिला गेला. |
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] या दिवशी पं. [[सत्यदेव दुबे]] यांना दिला गेला. |
||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१०]] रोजी हा पुरस्कार [[सुलभा देशपांडे]] यांना दिला गेला. |
|||
* ९ डिसेंबर २०१२ रोजी हा पुरस्कार [[गिरीश कर्नाड]] यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता. |
* ९ डिसेंबर २०१२ रोजी हा पुरस्कार [[गिरीश कर्नाड]] यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता. |
||
* ९ डिसेंबर २०१३ या दिवशी हा पुरस्कार कै. [[गो.पु. देशपांडे]] यांना देण्यात येईल. हा मरणोत्तर पुरस्कार असेल.<br /> |
|||
यांव्यतिरिक्त विजय तेंडुलकर, कवलम नारायण पणिक्कर आणि विजया मेहता यांना हा सन्मान मिळाला आहे. |
|||
या शिवाय संस्थेतर्फे 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे. |
या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे. |
||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००५]] रोजी हा पुरस्कार [[चेतन दातार]] यांना दिला गेला. |
|||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] रोजी हा पुरस्कार अभिनेता [[गजानन परांजपे]] यांना दिला गेला |
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] रोजी हा पुरस्कार अभिनेता [[गजानन परांजपे]] यांना दिला गेला |
||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१०]] रोजी हा पुरस्कार [[वीणा जामकर]] यांना दिला गेला. |
|||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१२]] रोजी हा पुरस्कार नाट्य संहिता लेखन, दिग्दर्शन, संगीत दिगदर्शन आणि अभिनय या सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रदीप वैद्य यांना दिला गेला.. |
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१२]] रोजी हा पुरस्कार नाट्य संहिता लेखन, दिग्दर्शन, संगीत दिगदर्शन आणि अभिनय या सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रदीप वैद्य यांना दिला गेला.. |
||
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१३]] रोजी हा पुरस्कार नाट्य निर्माते [[वामन पंडित ]] यांना दिला जाईल. <br /> |
|||
⚫ | |||
यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे. |
|||
⚫ | |||
एक लाख रुपये रोख. |
एक लाख रुपये रोख. |
||
१७:५९, ६ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
२००४ सालापासून, डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.
- डिसेंबर ९ इ.स. २००४ रोजी हा पुरस्कार इब्राहिम अल्काझी यांना दिला गेला.
- डिसेंबर ९ इ.स. २००५ रोजी हा पुरस्कार भालचंद्र पेंढारकर यांना दिला गेला.
- डिसेंबर ९ इ.स. २००८ या दिवशी पं. सत्यदेव दुबे यांना दिला गेला.
- डिसेंबर ९ इ.स. २०१० रोजी हा पुरस्कार सुलभा देशपांडे यांना दिला गेला.
- ९ डिसेंबर २०१२ रोजी हा पुरस्कार गिरीश कर्नाड यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता.
- ९ डिसेंबर २०१३ या दिवशी हा पुरस्कार कै. गो.पु. देशपांडे यांना देण्यात येईल. हा मरणोत्तर पुरस्कार असेल.
यांव्यतिरिक्त विजय तेंडुलकर, कवलम नारायण पणिक्कर आणि विजया मेहता यांना हा सन्मान मिळाला आहे.
या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.
- डिसेंबर ९ इ.स. २००५ रोजी हा पुरस्कार चेतन दातार यांना दिला गेला.
- डिसेंबर ९ इ.स. २००८ रोजी हा पुरस्कार अभिनेता गजानन परांजपे यांना दिला गेला
- डिसेंबर ९ इ.स. २०१० रोजी हा पुरस्कार वीणा जामकर यांना दिला गेला.
- डिसेंबर ९ इ.स. २०१२ रोजी हा पुरस्कार नाट्य संहिता लेखन, दिग्दर्शन, संगीत दिगदर्शन आणि अभिनय या सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रदीप वैद्य यांना दिला गेला..
- डिसेंबर ९ इ.स. २०१३ रोजी हा पुरस्कार नाट्य निर्माते वामन पंडित यांना दिला जाईल.
यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे.
तन्वीर सन्मान या पुरस्काराचे स्वरूप
एक लाख रुपये रोख.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |