"लालमहाल महोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{विकिकरण}} |
{{विकिकरण}} |
||
[[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेच्या]] वतीने गेली चार वर्षांपासून ''' |
[[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिकेच्या]] वतीने गेली चार वर्षांपासून '''लालमहाल महोत्सव''' होत असून, त्यामध्ये [[शिवाजी|शिवाजीच्या]] चरित्रावर व्याख्याने, प्रबोधन कविसंमेलने, नाटके आदी कार्यक्रम होतात. याशिवाय, ’रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम आणि मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवमहोत्सव समितीचे अध्य़क्ष रवींद्र माळवदकर व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आग्रहाने हा लालमहाल महोत्सव सुरू झाला आहे. त्यासाठी सुरुवातीला संतोष शिंदे, मुकुंद काकडे, ज्ञानेश्वर मोळक, भाई कात्रे, दशरथ यादव, किशोर ढमाले, संजय शिरोळे, अजय पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी हुळवळे, अनिल पाटील, शिवाजी दुगे, विठ्ठल गायकवाड आदी सुमारे शंभर जणांनी प्रामुख्याने प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच हा लालमहाल महोत्सव सु्रू झाला.{{संदर्भ हवा}} |
||
[[वर्ग:पुणे]] |
[[वर्ग:पुणे]] |
१०:३९, २२ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
पुणे महानगरपालिकेच्या वतीने गेली चार वर्षांपासून लालमहाल महोत्सव होत असून, त्यामध्ये शिवाजीच्या चरित्रावर व्याख्याने, प्रबोधन कविसंमेलने, नाटके आदी कार्यक्रम होतात. याशिवाय, ’रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम आणि मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवमहोत्सव समितीचे अध्य़क्ष रवींद्र माळवदकर व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आग्रहाने हा लालमहाल महोत्सव सुरू झाला आहे. त्यासाठी सुरुवातीला संतोष शिंदे, मुकुंद काकडे, ज्ञानेश्वर मोळक, भाई कात्रे, दशरथ यादव, किशोर ढमाले, संजय शिरोळे, अजय पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी हुळवळे, अनिल पाटील, शिवाजी दुगे, विठ्ठल गायकवाड आदी सुमारे शंभर जणांनी प्रामुख्याने प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच हा लालमहाल महोत्सव सु्रू झाला.[ संदर्भ हवा ]