"दि.वि. गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
दि.वि. गोखले ऊर्फ बंडोपंत गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते. त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. दि.वि. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते. युद्धशास्त्रावर पत्रकारिता करणारे सावरकरप्रेमी [[ज.द. जोगळेकर]] हे बंडोपंतांचे खास दोस्त होते. सावरकरांच्या निधनानंतर काढलेल्या ’विवेक’च्या पुरवणीत [[बाळशास्त्री हरदास]], [[विद्याधर गोखले]], [[ज.द. जोगळेकर]] आणि दि.वि. गोखले यांचे लेख होते. |

दि.वि. गोखले यांनी काही काळ मुंबईच्या ’नवशक्ति’ या वृत्तपत्रात काम केले. ज्या काळात [[द्वा.भ. कर्णिक]] हे ’महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक आणि [[गोविंद तळवलकर]] सहसंपादक होते, त्याच काळात दि.वि. गोखले ’महाराष्ट्र टाइम्स’चे वृत्तसंपादक होते. |
|||
==गौरवग्रंथ== |
==गौरवग्रंथ== |
२३:११, १५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
दि.वि. गोखले ऊर्फ बंडोपंत गोखले हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते. त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. दि.वि. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते. युद्धशास्त्रावर पत्रकारिता करणारे सावरकरप्रेमी ज.द. जोगळेकर हे बंडोपंतांचे खास दोस्त होते. सावरकरांच्या निधनानंतर काढलेल्या ’विवेक’च्या पुरवणीत बाळशास्त्री हरदास, विद्याधर गोखले, ज.द. जोगळेकर आणि दि.वि. गोखले यांचे लेख होते.
दि.वि. गोखले यांनी काही काळ मुंबईच्या ’नवशक्ति’ या वृत्तपत्रात काम केले. ज्या काळात द्वा.भ. कर्णिक हे ’महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक आणि गोविंद तळवलकर सहसंपादक होते, त्याच काळात दि.वि. गोखले ’महाराष्ट्र टाइम्स’चे वृत्तसंपादक होते.
गौरवग्रंथ
कै. दि.वि.गोखले यांच्या कामाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ : ’पत्रकार दि.वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व’ संपादक : नीला वसंत उपाध्ये. प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन.
दि.वि. गोखले यांची ग्रंथसंपदा
- पहिले महायुद्ध
- माओचे लष्करी आव्हान
- युद्ध नेतृत्व
- युद्धमीमांसा
- श्री अयोध्या