"वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, ही प्रसिद्ध तबलावादक वसं... |
(काही फरक नाही)
|
२२:०२, ६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, ही प्रसिद्ध तबलावादक वसंतराव आचरेकर यांच्या नावाने, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे १९८०मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. संस्थेने सातशे प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेचे नाट्यगृह बांधले आहे. मात्र त्याचे अद्ययावतीकरण, ध्वनी व प्रकाशयोजना, वातानुकूलन व्यवस्था आदी कामे अजून बाकी आहेत.
ही संस्था करीत असलेली कार्ये :-
- साहित्य-नाट्यक्षेत्राशी संबंधित मान्यवरांची व्याख्याने
- परिसंवाद
- बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा
- समांतर रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग
- शास्त्रीय गायन स्पर्धा व प्रशिक्षण, वगैरे.
पहा : प्रतिष्ठाने