Jump to content

"रेखा रमेश नार्वेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रेखा रमेश नार्वेकर (माहेरच्या राजलक्ष्मी नेवगीकर) या सावंतवाडीच...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१६:०३, २३ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

रेखा रमेश नार्वेकर (माहेरच्या राजलक्ष्मी नेवगीकर) या सावंतवाडीचे कीर्तनकार तात्यासाहेब नेवगीबुवा यांच्या कन्या, एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. त्यांचे आई आणि वडील दोघेही राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते होते. वडिलांचा गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग होता. रेखा नार्वेकर ’कवडसे’ या दिवाळी अंकाच्या इ.स.१९८१ ते १९८४ या काळात संपादिका होत्या.

कारकीर्द

लग्नानंतर रेखा नार्वेकर मुंबईत कुलाब्यात रहायला आल्या. तिथे रहात असताना त्यांनी अनेक सामाजिक संस्थांची पदे भूषविली. त्यांपैकी काही अशी :-

अन्य उपक्रम

  • आकाशवाणी व दूरदर्शनसाठी विविध कार्यक्रमांचे लेखन व निवेदन
  • ज्ञानेश्वरीवर आधारित ’हे विश्वची माझे घर’ या कार्यक्रमाची संकल्पना, निरूपण व संयोजन

रेखा नार्वेकर यांचे प्रकाशित साहित्य

  • आनंदतरंग (ललित लेखसंग्रह)
  • दुर्गे दुर्गट भारी (कथासंग्रह)
  • शब्द आणि मन (काव्यसंग्रह)

रेखा नार्वेकर यांना मिळालेले पुरस्कार