"दामोदर विष्णू नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून [[सोबत (साप्ताहिक)|सोबत]] नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख [[धर्मभास्कर (मासिक)|धर्मभास्कर]] या मासिकातून प्रकाशित होत असतात.

तरुण वयापासूनच [[मराठी]], [[इंग्लिश]], गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत.
तरुण वयापासूनच [[मराठी]], [[इंग्लिश]], गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या (२०१३साली) ते ’एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या ज्ञानकोशाचे लिखाण करीत आहेत.

भारताचे राष्ट्रपती डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांच्याशी दादूमियांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर [[जवाहरलाल नेहरू|पं. नेहरूंना]] सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया हे [[बाळासाहेब देवरस]], [[बाळासाहेब ठाकरे]] आणि अटल बिहारी वाजपेयींशीही नित्य भेटून गप्पा मारत. त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता. इंदिराजींना ते ''इंदिरा आंटी'' म्हणून संबोधायचे. [[इ.स. १९६६]]साली दादूमियांनी [[इंदिरा गांधी]] यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते.

==दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके==
==दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके==
* एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका (इंग्रजी-१६खंडी ज्ञानकोश, प्रकाशनपूर्व अवस्थेत)
* गुजरातला जेव्हा जाग येते
* गुजराथला जेव्हा जाग येते
* दलितस्थान झालेच पाहिजे
* दलितस्थान झालेच पाहिजे
* दलितांचे राजकारण
* दलितांचे राजकारण

१५:५२, १८ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (इ.स. १९२९ - ) हे वडोदरा शहरात राहणारे एक विचारवंत आणि लेखक आहेत. व्यवसायाने ते एक प्रसूतितज्ज्ञ आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.

इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून सोबत नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. ग.वा. बेहेरे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख धर्मभास्कर या मासिकातून प्रकाशित होत असतात.

तरुण वयापासूनच मराठी, इंग्लिश, गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या (२०१३साली) ते ’एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या ज्ञानकोशाचे लिखाण करीत आहेत.

भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी दादूमियांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर पं. नेहरूंना सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया हे बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयींशीही नित्य भेटून गप्पा मारत. त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता. इंदिराजींना ते इंदिरा आंटी म्हणून संबोधायचे. इ.स. १९६६साली दादूमियांनी इंदिरा गांधी यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते.

दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके

  • एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका (इंग्रजी-१६खंडी ज्ञानकोश, प्रकाशनपूर्व अवस्थेत)
  • गुजराथला जेव्हा जाग येते
  • दलितस्थान झालेच पाहिजे
  • दलितांचे राजकारण
  • द्रौपदीची मुलगी
  • श्रीमंत सयाजीराव गायकवाड

हे सुद्धा पहा