चर्चा:दामोदर विष्णू नेने
Appearance
दादूमिया हे बडौद्याला रहात असले तरी ते मराठीभाषक आहेत, त्यामुळे ते ’गुजरात’ला गुजराथच म्हणतात. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाचे नाव ’गुजराथला जेव्हा जाग येते’ असे आहे. तशी दुरुस्ती केली आहे....J (चर्चा) १५:४८, १८ सप्टेंबर २०१३ (IST)