"दामोदर विष्णू नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (जन्म: १९२९) हे बडोदा शहरात रा... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (जन्म: १९२९) हे बडोदा शहरात राहणारे एक विचारवंत लेखक आहेत. व्यवसायाने ते एक प्रसूतितज्ज्ञ आहेत. त्यांचे बडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोदा नरेश [[सयाजीराव गायकवाड]] यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली. |

इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून ’सोबत’ नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. |
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून ’सोबत’ नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे धर्मभास्कर या मासिकातून प्रकाशित होत असतात. |
||
तरुण वयापासूनच मराठी, इंग्रजी, गुजराथी अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. |
तरुण वयापासूनच मराठी, इंग्रजी, गुजराथी अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
* द्रौपदीची मुलगी |
* द्रौपदीची मुलगी |
||
* श्रीमंत सयाजीराव गायकवाड |
* श्रीमंत सयाजीराव गायकवाड |
||
हेही पहा : [[मराठीतील साहित्यिक डॉक्टर]] |
|||
{{DEFAULTSORT:नेने, दामोदर विष्णू}} |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
२०:३४, १७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
दादूमिया ऊर्फ डॉ. दामोदर विष्णू नेने (जन्म: १९२९) हे बडोदा शहरात राहणारे एक विचारवंत लेखक आहेत. व्यवसायाने ते एक प्रसूतितज्ज्ञ आहेत. त्यांचे बडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून ’सोबत’ नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. ग.वा. बेहेरे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे धर्मभास्कर या मासिकातून प्रकाशित होत असतात.
तरुण वयापासूनच मराठी, इंग्रजी, गुजराथी अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत.
भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी दादूमियांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर पं. नेहरूंना सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया हे बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयींशीही नित्य भेटून गप्पा मारत. त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता. इंदिराजींना ‘इंदिरा आंटी’ म्हणून संबोधणाऱ्या दादूमियांचा फोन आला आणि तो इंदिरा गांधींनी घेतला नाही असे सहसा झाले नाही. इ.स. १९६६साली दादूमियांनी इंदिरा गांधी यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते.
दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके
- गुजराथला जेव्हा जाग येते
- दलितस्थान झालेच पाहिजे
- दलितांचे राजकारण
- द्रौपदीची मुलगी
- श्रीमंत सयाजीराव गायकवाड
हेही पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर