Jump to content

"राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: १३ जानेवारी २०११ला महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील अकोट ये...
(काही फरक नाही)

२२:१२, १५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

१३ जानेवारी २०११ला महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील अकोट येथे राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलन झाले. या संमेलनात ‘समकालीन ग्रामीण साहित्य : डॉ. विठ्ठल वाघ गौरवग्रंथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.


पहा : साहित्य संमेलने