Jump to content

राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलन १३ जानेवारी, इ.स. २०११ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट येथे झाले. या संमेलनात समकालीन ग्रामीण साहित्य : डॉ. विठ्ठल वाघ गौरवग्रंथ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]