Jump to content

"योगवासिष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''योगवासिष्ठ''' हा संस्कृत साहित्यातील अद्वैत वेदांतावरील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वाल्मिकी ऋषींनी याची रचना केली असे परंपरेने मानले जाते. माक्ष हे वाल्मिकी रामायणाचे रचनाकर्ते वाल्मिकी का याबाबत तज्ज्ञात एकवाक्यता नाही. अयोध्येचे राजे श्रीराम यांना त्यांचे गुरु वसिष्ठ यांनी दिले त्यावर हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथाची रचनाही टप्प्याटप्प्याने झाल्याचे मानले जाते. एकूण 32 हजारावर श्लोक असलेला हा ग्रंथ सहा प्रमुख प्रकरणांमध्ये विभागला गेला आहे.
'''योगवासिष्ठ''' हा संस्कृत साहित्यातील अद्वैत वेदान्तावरील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वाल्मिकी ऋषींनी याची रचना केली असे परंपरेने मानले जाते. मात्रष हे वाल्मिकी रामायणाचे रचनाकर्ते वाल्मिकी का अन्य याबाबत तज्ज्ञांत एकवाक्यता नाही. अयोध्येचे राजे श्रीराम यांना त्यांचे गुरु वसिष्ठ यांनी जे ज्ञान दिले त्यावर हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथाची रचनाही टप्प्याटप्प्याने झाल्याचे मानले जाते. एकूण ३२ हजारांवर श्लोक असलेला हा ग्रंथ सहा प्रमुख प्रकरणांमध्ये विभागला गेला आहे.

या ग्रंथावर आधारित अनेक ग्रंथ, संस्कृत आणि अन्य भाषांत प्रसिद्ध झाले. त्यांपैकी एक म्हणजे [[पातंजली]]ची योगसूत्रे. [[विष्णुशास्त्री बापट]] यांनी [[वाल्मिकी]]च्या योगवासिष्ठाचे सुबोध मराठीत भाषांतर केले आहे, तर [[कृ.भा. परांजपे]] यांचा ’पातंजली योगदर्शन : एक अभ्यास, एक शोध आणि एक चिंतन’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.


[[वर्ग:संस्कृत ग्रंथ]]
[[वर्ग:हिंदू ग्रंथ]]

१८:१०, ५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

योगवासिष्ठ हा संस्कृत साहित्यातील अद्वैत वेदान्तावरील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. वाल्मिकी ऋषींनी याची रचना केली असे परंपरेने मानले जाते. मात्रष हे वाल्मिकी रामायणाचे रचनाकर्ते वाल्मिकी का अन्य याबाबत तज्ज्ञांत एकवाक्यता नाही. अयोध्येचे राजे श्रीराम यांना त्यांचे गुरु वसिष्ठ यांनी जे ज्ञान दिले त्यावर हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथाची रचनाही टप्प्याटप्प्याने झाल्याचे मानले जाते. एकूण ३२ हजारांवर श्लोक असलेला हा ग्रंथ सहा प्रमुख प्रकरणांमध्ये विभागला गेला आहे.

या ग्रंथावर आधारित अनेक ग्रंथ, संस्कृत आणि अन्य भाषांत प्रसिद्ध झाले. त्यांपैकी एक म्हणजे पातंजलीची योगसूत्रे. विष्णुशास्त्री बापट यांनी वाल्मिकीच्या योगवासिष्ठाचे सुबोध मराठीत भाषांतर केले आहे, तर कृ.भा. परांजपे यांचा ’पातंजली योगदर्शन : एक अभ्यास, एक शोध आणि एक चिंतन’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.