विष्णु गोविंद विजापूरकर (जन्म : इ.स. १८६३; मृत्यू : कोल्हापूर, ऑगस्ट १ इ.स. १९२६) हे एम.ए. असून सुरुवातीला अहमदाबादच्या कॉलेजात फेलो होते. त्यानंतर त्यांनी काही वर्षे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात संस्कृत-इंग्रजीचे अध्यापन केले. त्यांनी
(अपूर्ण)