"मीना राजेंद्र शेटे-संभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मीना राजेंद्र शेटे-संभू या वैद्यकीय व्यवसातल्या असून एक लेखि... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१५:३५, २६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
डॉ. मीना राजेंद्र शेटे-संभू या वैद्यकीय व्यवसातल्या असून एक लेखिका आहेत. त्यांची पुस्तके मराठी आणि इंग्रजीत आहेत. त्यांतली काही मराठी पुस्तके हिंदी किंवा इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे आहेत.
डॉ. मीना शेटे यांनी लिहिलेली पुस्तके
- इंडियन फेस्टिव्ह रेसिपीज (इंग्रजी)
- इंडिया इनोव्हेट्स (मूळ लेखक डॉ. अनिल गुप्ता)
- कमिटेड (मूळ लेखक : एलिझाबेथ गिल्बर्ट)
- ची रनिंग (मूळ लेखक : डॅनी ड्रेयर/कॅथरीन ड्रेयर)
- नवरात्री (इंग्रजी)
- मेलुहाचे मृत्युंजय (मूळ लेखक अमिश त्रिपाठी)
- वंचितांचे विश्व (वैचारिक)
- साडेसाती (इंग्रजी)