मीना राजेंद्र शेटे-संभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. मीना राजेंद्र शेटे-संभू या वैद्यकीय व्यवसात असून एक लेखिका आहेत. त्यांची पुस्तके मराठी आणि इंग्रजीत आहेत. त्यांतली काही मराठी पुस्तके, ही हिंदी किंवा इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे आहेत.

डॉ. मीना शेटे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • इंडियन फेस्टिव्ह रेसिपीज (इंग्रजी)
  • इंडिया इनोव्हेट्‌स (मूळ लेखक डॉ. अनिल गुप्ता)
  • ईट, प्रे, लव्ह (मूळ लेखिका : एलिझाबेथ गिल्बर्ट)
  • कमिटेड (मूळ लेखिका : एलिझाबेथ गिल्बर्ट)
  • ची रनिंग (मूळ लेखिका : डॅनी ड्रेयर/कॅथरीन ड्रेयर)
  • नवरात्री (इंग्रजी)
  • मेलुहाचे मृत्युंजय (मूळ लेखक अमिश त्रिपाठी)
  • वंचितांचे विश्व (वैचारिक)
  • साडेसाती (इंग्रजी)