अप्सरा, किन्नर, यक्ष आणि विद्याधर यांजप्रमाणे गंधर्व हे अर्धदेव समजले जातात. पुराणांत आणि रामायण महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :
तुंबरू, प्रियदर्शन(हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, सुदर्शन, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.