"अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष |
महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ६-७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष दत्ता देसाई होते. [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती|महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या]] पिंपरी-चिंचवड शाखेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे संमेलन झाले. उद्घाटक प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव दीपक शाह होते. |
||
या संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दोन दिवस झालेल्या या साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. |
|||
००:०७, २३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ६-७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष दत्ता देसाई होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे संमेलन झाले. उद्घाटक प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव दीपक शाह होते.
या संमेलनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दोन दिवस झालेल्या या साहित्य संमेलनात मराठी साहित्यातील अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते.
पहा : साहित्य संमेलने