"गंजीचा मारुती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पुणे शहरातील नाना पेठेत, भोर्डे आळीमध्ये मारुतीचे एक देऊळ आहे. य... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२३:५४, १९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
पुणे शहरातील नाना पेठेत, भोर्डे आळीमध्ये मारुतीचे एक देऊळ आहे. या मारुतीला गंजीचा मारुती असे म्हणतात. पंढरपूरच्या यात्रेदरम्यान या मारुती मंदिरातर्फे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. कबीर पोलीस चौकी किंवा क्वार्टर गेट यांच्या जवळच मारुतीचे हे देऊळ आहे. या देवळाच्या परिसरात ’हणमंत पेठ’ नावाची एक पेठ इ.स.१८१०च्या सुमारास वसविण्यात आली होती. ती पुढे नाना पेठेत विलीन झाली.