"भारती आचरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = १३ फेब्रुवारी, १९६०
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २३: ओळ २३:
| पती_नाव = विजय आचरेकर
| पती_नाव = विजय आचरेकर
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| अपत्ये = सिद्धार्थ (पुत्र)
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}


भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम नाट्य‍अभिनेत्री आहेत. मिफ्टा (मराठी इंतरनॅशनल फिल्म अ‍ॅन्ड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.
भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम गायक नाट्य‍अभिनेत्री आहेत.


==शिक्षण==
'''भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :'''
वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे भारती आचरेकरांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले आहे. आई माणिक वर्मा यांना गाण्याच्या कार्यक्रमांत भारतीबाईंनी अनेकदा साथ केली.



त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मकरंद सोसायटीने बसविलेल्या ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकात काम केले होते. त्यातील बेबीराजेंच्या भूमिकेसाठी भारती आचरेकर यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅन्ड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११ यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.
==कौटुंबिक==
पती विजय आचरेकर अचानक निर्वतले तेव्हा त्यांचा भारती आचरेकरांचा मुलगा सिद्धार्थ ९ वर्षांचा होता. आता (इ.स.२०१३मधे) छायाचित्रणातल्या ’स्पेशल इफेक्ट्स’ मध्ये तो मास्टर आहे. कॉम्प्यूटर गेम्समध्ये त्याने स्पेशलायझेशन केले आहे, त्यात सुवर्णपदकही मिळविले आहे. सून स्वरूपा ही चित्रकार आहे. हे दोघेही परदेशात स्थायिक झाले आहेत.

;'''भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :'''

* चारचौघी
* ती वेळच तशी होती
* ती वेळच तशी होती
* थांब लक्ष्मी
* थांब लक्ष्मी
ओळ ३७: ओळ ४७:
* धन्य ते गायनी कळा
* धन्य ते गायनी कळा
* नस्तं झेंगट
* नस्तं झेंगट
* पप्पा सांगा कुणाचे
* महासागर
* महासागर
* मार्ग सुखाचा
* मार्ग सुखाचा
* मुखवटे
* मुखवटे
* विठोबा रखुमाई
* हमीदाबाईची कोठी
* हमीदाबाईची कोठी
* हा मार्ग सुखाचा


'''चित्रपट :'''
;'''चित्रपट :'''


*अगं बाई अरेच्या
*अगं बाई अरेच्या
* चमेली की शादी (हिंदी)
* बेटा (हिंदी)
* वळू
* वळू
* संजोग (हिंदी)


'''दूरदर्शन मालिका'''
;'''दूरदर्शन मालिका''':


* अपराधी कौन
* वागळे की दुनिया
* आ बैल मुझे मार
* कच्ची धूप
* चिडियाघर
* चेहेरे
* चोरावर मोर
* चोरावर मोर
* दर्पण
* बुनियाद
* वागळे की दुनिया



{{DEFAULTSORT:आचरेकर, भारती}}
{{DEFAULTSORT:आचरेकर, भारती}}

१७:४६, ४ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

भारती आचरेकर
भारती आचरेकर
जन्म भारती आचरेकर
१३ फेब्रुवारी, १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट अगं बाई अरेच्या, वळू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वागळे की दुनिया, चोरावर मोर
आई माणिक वर्मा
पती विजय आचरेकर
अपत्ये सिद्धार्थ (पुत्र)

भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम गायक नाट्य‍अभिनेत्री आहेत.

शिक्षण

वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे भारती आचरेकरांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीत हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले आहे. आई माणिक वर्मा यांना गाण्याच्या कार्यक्रमांत भारतीबाईंनी अनेकदा साथ केली.


त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मकरंद सोसायटीने बसविलेल्या ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकात काम केले होते. त्यातील बेबीराजेंच्या भूमिकेसाठी भारती आचरेकर यांना महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅन्ड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११ यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.

कौटुंबिक

पती विजय आचरेकर अचानक निर्वतले तेव्हा त्यांचा भारती आचरेकरांचा मुलगा सिद्धार्थ ९ वर्षांचा होता. आता (इ.स.२०१३मधे) छायाचित्रणातल्या ’स्पेशल इफेक्ट्स’ मध्ये तो मास्टर आहे. कॉम्प्यूटर गेम्समध्ये त्याने स्पेशलायझेशन केले आहे, त्यात सुवर्णपदकही मिळविले आहे. सून स्वरूपा ही चित्रकार आहे. हे दोघेही परदेशात स्थायिक झाले आहेत.

भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :
  • चारचौघी
  • ती वेळच तशी होती
  • थांब लक्ष्मी
  • दुभंग
  • धन्य ते गायनी कळा
  • नस्तं झेंगट
  • पप्पा सांगा कुणाचे
  • महासागर
  • मार्ग सुखाचा
  • मुखवटे
  • विठोबा रखुमाई
  • हमीदाबाईची कोठी
  • हा मार्ग सुखाचा
चित्रपट :
  • अगं बाई अरेच्या
  • चमेली की शादी (हिंदी)
  • बेटा (हिंदी)
  • वळू
  • संजोग (हिंदी)
दूरदर्शन मालिका
  • अपराधी कौन
  • आ बैल मुझे मार
  • कच्ची धूप
  • चिडियाघर
  • चेहेरे
  • चोरावर मोर
  • दर्पण
  • बुनियाद
  • वागळे की दुनिया