"अपर्णा अतुल घाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कोल्हापूर येथे राहणाऱ्या अपर्णा अतुल घाटे (माहेरच्या अपर्णा रमे... खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
(काही फरक नाही)
|
१९:०५, ३० जुलै २०१३ ची आवृत्ती
कोल्हापूर येथे राहणाऱ्या अपर्णा अतुल घाटे (माहेरच्या अपर्णा रमेश कुलकर्णी), या एक मराठी लेखिका आहेत. त्या एम.ए. झाल्या असून सध्या(मार्च २०१३) त्या ’संत श्रीदेवनाथ महाराज : व्यक्ती वाङ्मय आणि कार्य’ या विषयावर प्रबंध लिहीत आहेत. अपर्णा घाटे यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीची बरीच गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत.
अपर्णा घाटे यांनी लिहिलेली पुस्तके
- अनिवासी (कादंबरी)
- अनुबंध (कादंबरी)
- टुरिस्ट व्हिसा (कादंबरी)
- सय (कवितासंग्रह)
- संवेदना (कथासंग्रह)
अप्रकाशित (मार्च२०१३) साहित्य
- ध्यास (तीन अंकी नाटक)
- मी आहे (तीन अंकी नाटक)
पुरस्कार
- अनुबंध या कादंबरीस केशर वाङ्मय पुरस्कार
- जी.ए. कुलकर्णी कथा पुरस्कार
- ’प्रौढ साक्षरता निरंतर’चा पुरस्कार
- सय या कवितासंग्रहास औरंगाबादच्या जीवन विकास ग्रंथालयाचा काव्यकृती पुरस्कार
- ’संवेदना’ कथासंग्रहास डॉ. मो.स. गोसावी साहित्य पुरस्कार.