"अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-प... खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
(काही फरक नाही)
|
२१:१३, ९ जुलै २०१३ ची आवृत्ती
महाराष्ट्रातील १ले अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन मुंबई-पुणे रस्त्यावरील आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे ७ जुलै२०१३ रोजी झाले. संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समित्तीच्या पिंपरी-चिंचवड शाखेला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे संमेलन झाले.
पहा : साहित्य संमेलने