"मराठी भाषेतील धातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ==मराठी भाषेतील ’अ’ने सुरू होणारे काही धातू (यादी अपूर्ण)== * अकडणें ... खूणपताका: प्रमाणपत्र ? संदर्भासहित विस्तार हवा. |
(काही फरक नाही)
|
२२:४८, २६ जून २०१३ ची आवृत्ती
मराठी भाषेतील ’अ’ने सुरू होणारे काही धातू (यादी अपूर्ण)
- अकडणें
- अंकणे
- अकरसणें
- अकसारणें
- अकांतणे
- अंकुरणे
- अक्रसणें
- अक्रुसणें
- अखडणें
- अखुडणें
- अगाजणें
- अंगाविणे
- अंगीकारणें
- अंगेजणें
- अघळणें
- अघाळणें
- अंचवणें
- अंचविणे
- अजमावणें
- अजमाविणें
- अजमासणें
- अंजारणे
- अंजारणें गोंजारणें
- अटकणें
- अटकविणें
- अटकळणें
- अटकाविणें
- अटणें
- अटपणें
- अटपिणें
- अटपविणें
- अटरणे
- अंटरणे
- अटारणें
- अंटारणें
- अठरणें
- अठवणें
- अठारणें
- अठिवणें
- अडकणें
- अडकवणें
- अडकविणें
- अडकळणें
- अडखळणें
- अडखुळणें
- अडखळविणें
- अडखाणें
- अडगविणें
- अडचणणें
- अडचणें
- अडणें
- अडथळणें
- अडमडणें
- अडमुसणें
- अडवणें
- अडविणें
- अडसटणें
- अडसणें
- अढळणें
- अडखुरणें
- अंतरणें
- अतिक्रमणें
- अतिदेणें
- अंथरणें
- अदबणें
- अदमासणें
- अदळणें
- अधणनिवविणें
- अंधारणें
- अधिकारणें
- अधिष्ठणें
- अनमानणें
- अनादरणें
- अनारणें
- अनुक्रमणें
- अनुक्रमिणें
- अनुतापणें
- अनुभवणे
- अनुभविणें
- अनुमानणें
- अनुमोदणें
- अनुवर्तणें
- अनुवादणॆं
- अनुशासणें
- अनुष्ठणें
- अनुसरणें
- अन्नावणें
- अन्वेषणें
- अपकर्षणें
- अपंगणें
- अपटणें
- अपटणें धोपटणें
- अपधाकणें
- अपमानणें
- अपरोधणें
- अपांगणें
- अपारणें
- अफरणें
- अफळणें
- अंबटावणें
- अंबटाविणें
- अंबणें
- अंबविणें
- अंबाशिंपणें
- अंबाळणें
- अंबुसणें
- अभिभवणें
- अभिमंत्रणें
- अभिमानणें
- अभिलाषणें
- असुजणें
- अहारणें
(यादी अपूर्ण)