Jump to content

"अतुल गावंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १: ओळ १:
'''अतुल गवंडे''' हे अमेरिकेतील एक ख्यातनाम शल्यविशारद हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक, न्यूयॉर्कर या नियतकालिकाचे विज्ञानविषयक स्तंभलेखक, मॅकऑर्थर पारितोषक विजेते आहेत.<ref>[http://mr.upakram.org/node/2318 डॉ अतुल गवंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्यक]</ref>
'''अतुल गावंडे''' हे अमेरिकेतील एक ख्यातनाम [[मराठीतील साहित्यिक डॉक्टर|मराठी डॉक्टर आहेत]]. ते बोस्टनच्या ब्रिगहॅम ॲन्ड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक न्यूयॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी असलेल्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.<ref>[http://mr.upakram.org/node/2318 डॉ अतुल गवंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्तक]</ref> लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे.


'फॉरेन पॉलिसी' या प्रख्यात अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये डॉ. अतुल गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडविणारा अतुल गावंडे यांचा ’ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे.

==डॉ. अतुल गावंडे यांनी लिहिलेली पुस्तके==

* कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स
* द चेकलिस्ट मॅनिफॅस्टो
* बेटर


[[वर्ग:मराठी शास्त्रज्ञ]]
==संदर्भ ==
==संदर्भ ==
{{reflist}}
{{reflist}}

१९:१८, १६ जून २०१३ ची आवृत्ती

अतुल गावंडे हे अमेरिकेतील एक ख्यातनाम मराठी डॉक्टर आहेत. ते बोस्टनच्या ब्रिगहॅम ॲन्ड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तसेच द डाना फार्बर कॅन्सर इन्स्टिस्ट्यूट येथे शल्यविशारद, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक व न्यूयॉर्कर या नियतकालिकात विज्ञानविषयक स्तंभ लिहिणारे लेखक आहेत. ते संशोधन व स्तंभ लेखनासाठी असलेल्या मॅकऑर्थर पारितोषिकाचे विजेते आहेत.[] लोकहिताचे लेखन केल्याबद्दल २०१०चा नॅशनल मॅगेझिन पुरस्कार गावंडे यांना मिळाला आहे.

'फॉरेन पॉलिसी' या प्रख्यात अमेरिकन नियतकालिकाने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या १०० जागतिक विचारवंतांच्या यादीतील ८ भारतीयांमध्ये डॉ. अतुल गावंडे हे एक होते. अमेरिकन आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल घडविणारा अतुल गावंडे यांचा ’ग्लोबल पेशंट सेफ्टी चॅलेंज नावाचा कृतिआराखडा आज जगभरातील ३ हजारांहून अधिक हॉस्पिटलांमध्ये राबविला जात आहे.

डॉ. अतुल गावंडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • कॉम्प्लिकेशन्स: अ सर्जन्स नोट्स ऑन ॲन इम्परफेक्ट सायन्स
  • द चेकलिस्ट मॅनिफॅस्टो
  • बेटर

संदर्भ