"सूर्यफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Sunflower sky backdrop.jpg|right|thumb|250 px|सूर्यफूलाचे चित्र]] |
[[चित्र:Sunflower sky backdrop.jpg|right|thumb|250 px|सूर्यफूलाचे चित्र]] |
||
'''सूर्यफूल''' (शास्त्रीय नावः ''Helianthus annuus'') ही [[अमेरिका (खंड)|अमेरिका खंडात]] मूळ असलेली एक बारमाही [[वनस्पती]] आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व गोलाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले.दुसरे, ज्याप्रमाणे [[सूर्य]] वाटचाल करतो त्यानुसार हे फूल त्या दिशेने वळते. |
'''सूर्यफूल''' (शास्त्रीय नावः ''Helianthus annuus'') ही [[अमेरिका (खंड)|अमेरिका खंडात]] मूळ असलेली एक बारमाही [[वनस्पती]] आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व गोलाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले. दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात [[सूर्य]] वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने [[सूर्यफूल तेल|तेल]] काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[वर्ग:वनस्पती]] |
[[वर्ग:वनस्पती]] |
||
सूर्यफूल : ( |
सूर्यफूल : (हिंदी, गुजराथी. सूरजमुखी; इंग्रजी. सनफ्लॉवर; लॅटिन. हेलिअँथस ॲन्यूस; कुल-कंपॉझिटी). ही औषधी वनस्पती मूळची पश्चिम अमेरिकेतील असून आता जगात सर्वत्र पसरली आहे. सूर्यफूल रानटी अवस्थेत आढळत नाही. ते मूळचे मेक्सिकोतील हेलिअँथस लेंटिक्युलॅरिस या वन्य जातीपासून उत्पन्न झाले असावे असे मानतात. फार पूर्वीपासून शोभेकरिता सूर्यफूल लागवडीत आहे आणि त्याचे वर्षायू व बहुवषार्यू असे दोन्ही प्रकार बागेत आढळतात. हे. ॲन्यूस, हे. अर्गोफिलस व हे. डेबिलिस या जाती अनुक्रमे पेरू, टेक्सास आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी शोभेकरिता लावलेल्या आढळतात. तसेच संकर पद्घतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत. |
||
गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व ईजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी |
गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व ईजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात. |
||
ओळ १४: | ओळ १३: | ||
वनस्पतिवर्णन : सूर्यफूल या वर्षायू वनस्पतीची पेरणी पावसाळ्याच्या आरंभी करतात. फुलोरे पावसाळ्याच्या शेवटी व थंडीत येतात. ही १–३ मी. उंच वाढते; खोड बळकट, जाड व खरबरीत असते. पाने खाली समोरासमोर आणि वर एकाआड एक, लांब देठाची, केसाळ, मोठी, १०–१२ सेंमी. लांब, हृदयाकृती, करवती व लांब टोकाची असतात. जुलै–सप्टेंबरमध्ये शेंड्याकडे (क्वचित खाली फांद्याच्या टोकास) पिवळे शोभिवंत तबकासारखे (स्तबक) फुलोरे येतात. त्यांचा व्यास १०–१५ सेंमी. (क्वचित २०–३५ सेंमी.) असून किरणपुष्पे पिवळी, वंध्य व जिव्हाकृती आणि बिंबपुष्पे गर्द पिवळी द्विलिंगी व नलिकाकृती असतात. छदे हिरवी व अनेक; फळे व बीजे शंक्वाकृती; फळ संकृत्स्न; बी चपटे व काळे. हे. रिजिडस या लहान सूर्यफुलाचे फुलोरे गर्द सोनेरी रंगाचे व लहान असून बिंबाचा भाग पिंगट असतो. |

जमदाडे, ज. वि. |
|||
सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५–५०% असल्यामुळे थोड्या क्षेत्रात व कमी वेळात या पिकापासून अधिक तेल मिळू शकते. हे तेल आहाराच्या दृष्टीने फारच चांगले आहे. हे पीक कमी मुदतीचे (७०–८० दिवसांचे) आहे. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो. जिरायती पिकापासून हेक्टरी ८–१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५–२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ-जवळ ७०% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. |

हवामान : सूर्यफुलाचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये घेता येते. कारण हवेतील तापमान व सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही. |
हवामान : सूर्यफुलाचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये घेता येते. कारण हवेतील तापमान व सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही. |
||
जमीन : या पिकाची लागवड हलकी, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. जमीन शक्यतो उत्तम निचऱ्याची असावी. |
जमीन : या पिकाची लागवड हलकी, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. जमीन शक्यतो उत्तम निचऱ्याची असावी. |
||
पूर्व-मशागत : या पिकाचे मूळ ६० सेंमी. पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २०–३० सेंमी. खोलीवर पहिली नांगरट करावी आणि दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. |
पूर्व-मशागत : या पिकाचे मूळ ६० सेंमी. पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २०–३० सेंमी. खोलीवर पहिली नांगरट करावी आणि दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. |
||
बियाणे : चांगल्या जातीचे सुधारित प्रतिहेक्टरी १०–१२ किग्रॅ. बियाणे वापरतात. सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यावर ४५–५० दिवस सुप्तावस्थेत असते, म्हणून पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरतात. |
बियाणे : चांगल्या जातीचे सुधारित प्रतिहेक्टरी १०–१२ किग्रॅ. बियाणे वापरतात. सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यावर ४५–५० दिवस सुप्तावस्थेत असते, म्हणून पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरतात. |
||
जाती व पेरणी : मॉडर्न, एसएस–५६ व बुटक्या या जाती ७५–८० दिवसांत तयार होतात. या बियाण्यांची पेरणी ४५ X २० सेंमी. अंतरावर करतात. ई. सी. ६८४१४, सूर्या, बीएसएच–१ व आशादायक वाण केआरएस या जातींची बियाणे ६० X २० सेंमी. अंतराने पेरतात. या जाती सु. १०० दिवसांत काढणीस तयार होतात. मिश्रपीक म्हणून सूर्यफूल घेताना भुईमुगाच्या पिकाबरोबर ६ : २ या प्रमाणात, तसेच तूर व सूर्यफूल २ : १ या प्रमाणात पेरतात. पेरणीपूर्वी बियाणे १२ तास पाण्यात भिजवून, नंतर सावलीत सुकवून पेरणी केल्यास उगवण जोदार व एकसारखी होते. पेरणीपूर्वी १ किग्रॅ. बियाण्यास २ ग्रॅ. थायरम किंवा ब्रॉसिकाल चोळतात. |

००:०८, १६ जून २०१३ ची आवृत्ती
सूर्यफूल (शास्त्रीय नावः Helianthus annuus) ही अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारमाही वनस्पती आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व गोलाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले. दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सूर्यफूल : (हिंदी, गुजराथी. सूरजमुखी; इंग्रजी. सनफ्लॉवर; लॅटिन. हेलिअँथस ॲन्यूस; कुल-कंपॉझिटी). ही औषधी वनस्पती मूळची पश्चिम अमेरिकेतील असून आता जगात सर्वत्र पसरली आहे. सूर्यफूल रानटी अवस्थेत आढळत नाही. ते मूळचे मेक्सिकोतील हेलिअँथस लेंटिक्युलॅरिस या वन्य जातीपासून उत्पन्न झाले असावे असे मानतात. फार पूर्वीपासून शोभेकरिता सूर्यफूल लागवडीत आहे आणि त्याचे वर्षायू व बहुवषार्यू असे दोन्ही प्रकार बागेत आढळतात. हे. ॲन्यूस, हे. अर्गोफिलस व हे. डेबिलिस या जाती अनुक्रमे पेरू, टेक्सास आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी शोभेकरिता लावलेल्या आढळतात. तसेच संकर पद्घतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत.
गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व ईजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात.
सूर्यफूल (हेलिअँथस ॲन्यूस)सूर्यफूल (हेलिअँथस ॲन्यूस)
वनस्पतिवर्णन : सूर्यफूल या वर्षायू वनस्पतीची पेरणी पावसाळ्याच्या आरंभी करतात. फुलोरे पावसाळ्याच्या शेवटी व थंडीत येतात. ही १–३ मी. उंच वाढते; खोड बळकट, जाड व खरबरीत असते. पाने खाली समोरासमोर आणि वर एकाआड एक, लांब देठाची, केसाळ, मोठी, १०–१२ सेंमी. लांब, हृदयाकृती, करवती व लांब टोकाची असतात. जुलै–सप्टेंबरमध्ये शेंड्याकडे (क्वचित खाली फांद्याच्या टोकास) पिवळे शोभिवंत तबकासारखे (स्तबक) फुलोरे येतात. त्यांचा व्यास १०–१५ सेंमी. (क्वचित २०–३५ सेंमी.) असून किरणपुष्पे पिवळी, वंध्य व जिव्हाकृती आणि बिंबपुष्पे गर्द पिवळी द्विलिंगी व नलिकाकृती असतात. छदे हिरवी व अनेक; फळे व बीजे शंक्वाकृती; फळ संकृत्स्न; बी चपटे व काळे. हे. रिजिडस या लहान सूर्यफुलाचे फुलोरे गर्द सोनेरी रंगाचे व लहान असून बिंबाचा भाग पिंगट असतो.
सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५–५०% असल्यामुळे थोड्या क्षेत्रात व कमी वेळात या पिकापासून अधिक तेल मिळू शकते. हे तेल आहाराच्या दृष्टीने फारच चांगले आहे. हे पीक कमी मुदतीचे (७०–८० दिवसांचे) आहे. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो. जिरायती पिकापासून हेक्टरी ८–१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५–२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ-जवळ ७०% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.
हवामान : सूर्यफुलाचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये घेता येते. कारण हवेतील तापमान व सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही.
जमीन : या पिकाची लागवड हलकी, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. जमीन शक्यतो उत्तम निचऱ्याची असावी.
पूर्व-मशागत : या पिकाचे मूळ ६० सेंमी. पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २०–३० सेंमी. खोलीवर पहिली नांगरट करावी आणि दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २-३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
बियाणे : चांगल्या जातीचे सुधारित प्रतिहेक्टरी १०–१२ किग्रॅ. बियाणे वापरतात. सूर्यफुलाचे बी पक्व झाल्यावर ४५–५० दिवस सुप्तावस्थेत असते, म्हणून पेरणीसाठी शक्यतो मागील हंगामाचे बी वापरतात.
जाती व पेरणी : मॉडर्न, एसएस–५६ व बुटक्या या जाती ७५–८० दिवसांत तयार होतात. या बियाण्यांची पेरणी ४५ X २० सेंमी. अंतरावर करतात. ई. सी. ६८४१४, सूर्या, बीएसएच–१ व आशादायक वाण केआरएस या जातींची बियाणे ६० X २० सेंमी. अंतराने पेरतात. या जाती सु. १०० दिवसांत काढणीस तयार होतात. मिश्रपीक म्हणून सूर्यफूल घेताना भुईमुगाच्या पिकाबरोबर ६ : २ या प्रमाणात, तसेच तूर व सूर्यफूल २ : १ या प्रमाणात पेरतात. पेरणीपूर्वी बियाणे १२ तास पाण्यात भिजवून, नंतर सावलीत सुकवून पेरणी केल्यास उगवण जोदार व एकसारखी होते. पेरणीपूर्वी १ किग्रॅ. बियाण्यास २ ग्रॅ. थायरम किंवा ब्रॉसिकाल चोळतात.