Jump to content

"इडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Idli Sambar.JPG|right|300 px]]
[[चित्र:Idli Sambar.JPG|right|300 px]]
'''इडली''' ([[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]]: ಇಡ್ಲಿ, [[तामिळ]]: இட்லி, [[तेलुगू]]: ఇడ్డెనలు, [[मल्याळम]]: ഇഡ്ഡലി) हा [[दक्षिण भारत|दक्षिण भारतातील]] एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. इडली वाफेवर उकडून बनवली जाते. इडली वर्तुलाकार असते. तिची त्रिज्या २-३ इंच असू शकते. इडली बरोबर सांभर आणि ओल्या खोब्र्याची चटनी खाल्ली जाते. इडलीची चव आम्ब्लेल्या पदार्थांसारखी असते. दक्षिण भारत मधे इडली नाश्ता म्हणून खाल्ली जाते.
'''इडली''' ([[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]]: ಇಡ್ಲಿ, [[तामिळ]]: இட்லி, [[तेलुगू]]: ఇడ్డెనలు, [[मल्याळम]]: ഇഡ്ഡലി) हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली वर्तुळाकार असते. तिची त्रिज्या २-३ इंच असू शकते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोब्ऱ्याची चटणी खाल्ली जाते. इडलीची चव किंचित आंबट असते.. दक्षिणी भारतात इडली नाश्ता म्हणून खाल्ली जाते.

इडली उकाद्न्यासाठी एक वेगले भांडे असते.
इडली प्रेशर कुकरमध्ये उकडता येते किंवा त्यासाठी एक वेगळे उकडपात्र असते.


[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]

१६:५५, ९ मे २०१३ ची आवृत्ती

इडली (कन्नड: ಇಡ್ಲಿ, तामिळ: இட்லி, तेलुगू: ఇడ్డెనలు, मल्याळम: ഇഡ്ഡലി) हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ, किंवा तत्सम पदार्थ आंबवून आणि वाटून झालेल्या घट्टसर लगद्याच्या चकत्या वाफेवर उकडून इडली बनवली जाते. इडली वर्तुळाकार असते. तिची त्रिज्या २-३ इंच असू शकते. इडली बरोबर सांबार आणि ओल्या खोब्ऱ्याची चटणी खाल्ली जाते. इडलीची चव किंचित आंबट असते.. दक्षिणी भारतात इडली नाश्ता म्हणून खाल्ली जाते.

इडली प्रेशर कुकरमध्ये उकडता येते किंवा त्यासाठी एक वेगळे उकडपात्र असते.