Jump to content

"गौड सारस्वत ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3531196
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गौड सारस्वत ब्राह्मण''' (गौड,गौडा इत्यादी नावांनी दर्शविले जाते) (कोकणी: गौड़ सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[देशस्थ ब्राह्मण|देशस्थ]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[कर्‍हाडे ब्राह्मण|कर्‍हाडे]] व [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे]] ह्या आहेत. ह्या जातीतील ब्राह्मण [[कर्नाटक]], [[महाराष्ट्र]], [[गोवा]] आणि [[केरळ]] किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृउष्ट्या गौड सारस्वत ब्राह्मणांमध्ये [[मराठी]] व [[कोकणी]] भाषक असे दोन गट आहेत.
'''गौड सारस्वत ब्राह्मण''' ही दक्षिणी भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड,गौडा इत्यादी नावांनी दर्शविली जाते) (कोकणी: गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती [[देशस्थ ब्राह्मण|देशस्थ]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[कऱ्हाडे ब्राह्मण|कऱ्हाडे]] व [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे]] ह्या आहेत. ह्या जातीतील ब्राह्मण [[कर्नाटक]], [[महाराष्ट्र]], [[गोवा]] आणि [[केरळ]] किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये [[मराठी]] व [[कोकणी]] भाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत.

सारस्वत ब्राह्मणांतही मेंगलोरी सारस्वत; आणि त्यांच्यातही त्यांच्या त्यांच्या मठाप्रमाणे बरेच भेद आहेत.


[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]
[[वर्ग:मराठी ब्राह्मण]]

१४:१२, १३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

गौड सारस्वत ब्राह्मण ही दक्षिणी भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड,गौडा इत्यादी नावांनी दर्शविली जाते) (कोकणी: गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही हिंदू धर्मातील ब्राह्मण जातीतील ५ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ४ पोटजाती देशस्थ, चित्पावन, कऱ्हाडेदेवरुखे ह्या आहेत. ह्या जातीतील ब्राह्मण कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये मराठीकोकणी भाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत.

सारस्वत ब्राह्मणांतही मेंगलोरी सारस्वत; आणि त्यांच्यातही त्यांच्या त्यांच्या मठाप्रमाणे बरेच भेद आहेत.