"रामदास पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = {{लेखनाव}} | चित्र = ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
| संचालकमंडळ =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| धर्म =
| जोडीदार =
| जोडीदार = पत्नी अपर्णा
| अपत्ये =
| अपत्ये =
| वडील =
| वडील =
ओळ ५६: ओळ ५६:


'''{{लेखनाव}}''' हे बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार आहेत.
'''{{लेखनाव}}''' हे बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार आहेत.

मराठी भाषेतील आद्य नाटककार यांनी अगदी बारीकसारीक हालचाल करू शकतील अशा असंख्य कळीच्या लाकडी बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग त्या बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे [[रामदास पाध्ये]] या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२१:५४, ११ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

रामदास पाध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
जोडीदार पत्नी अपर्णा


रामदास पाध्ये हे बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार आहेत.

मराठी भाषेतील आद्य नाटककार यांनी अगदी बारीकसारीक हालचाल करू शकतील अशा असंख्य कळीच्या लाकडी बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग त्या बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.