"गजानन महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य स...
(काही फरक नाही)

१५:२८, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

संत गजानन महाराज साहित्य संघाच्यावतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.

रिसोड (वाशीम जिल्हा) येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.

हेही पहा