"गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: नागपूर येथे राज्यव्यापी एकदिवसीय संत गाडगेबाबा विचार साहित्य स... |
(काही फरक नाही)
|
१५:१७, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
नागपूर येथे राज्यव्यापी एकदिवसीय संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन रविवार, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी शिक्षक बँक सभागृहात झाले. संमेलनाचे उद्घाटन प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी यावेळी डॉ. विठ्ठल वाघ, डॉ.नितीन राऊत, ना. राजेंद्र मुळक, डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अक्षयकुमार काळे व स्वागताध्यक्ष बालाजी शिदे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रंथपालखीचा शुभारंभ महापौर अनिल सोले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नगरसेविका हर्षदा सावळे व अर्चना डेहनकर उपस्थित होत्या.
या संमेलनात गाडगेबाबांची कीर्तनशैली व गाडगेबाबांचा प्रबोधनविचार या दोन विषयावर परिसंवाद झाले.