"वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पूर्व खानदेश '''वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन''' या नावाने भुसावळ ... |
(काही फरक नाही)
|
२३:३१, २५ मार्च २०१३ ची आवृत्ती
पूर्व खानदेश वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन या नावाने भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी २४-३-२०१३ रोजी एक संमेलन भरले होते.
वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ हे संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाला प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
पहा : साहित्य संमेलने