"टाकळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''टाकळी''' या नावाची महाराष्ट्रात अनेक गावे आहेत. त्यांतली काही ही ... |
(काही फरक नाही)
|
२२:२९, २५ मार्च २०१३ ची आवृत्ती
टाकळी या नावाची महाराष्ट्रात अनेक गावे आहेत. त्यांतली काही ही अशी -
- टाकळी (कुंभकर्ण) : ही टाकळी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात आहे. या गावात सामाले या आडनावाची अनेक माणसे राहतात, म्हणून काहीण या गावाला सामाले टाकळी म्हणतात. या गावात सहजबोध महाराजांचे मंदिर आहे.
- टाकळी ढोकेश्वर : हे गाव अहमदनगर जिल्ह्यात राज्य महामार्ग ५०वर पारनेर आणि साकूर यांच्या दरम्यान आहे.
- टाकळी माळी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
- टाकळी बुदुक, जळगाव जिल्हा :
- टाकळी लोणार : हे गाव अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात आहे.
- टाकळी वैद्य : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
- टाकळी शिंपी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.
- टाकळी (समर्थांची) : या टाकळीला समर्थ रामदासांची टाकळी असे म्हणतात. नाशिक शहरातच नंदिनी नदीच्या तीरावर हे टाकळी नावाचे गाव आहे.
- टाकळी सिकंदर : हे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात आहे.
- टाकळी हाजी : ही अहमदनगर जिल्ह्यात शिरूर तालुक्यात आहे.